scorecardresearch

Kolhapur Murder Case
कोल्हापूर हत्या प्रकरण: नरबळी नव्हे तर जन्मदात्यानेच केली हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता वेगळीच माहिती समोर…

Boy Asking For Financial Help
पिंपरी-चिंचवड: मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईला वाचवण्यासाठी ‘तो’ घरोघरी जाऊन मागतोय पैसे

दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरु होते उपचार पण खर्च परवडत नसल्याने आता त्याने आईला रुग्णालयातून घरी आणलंय

pandharpur vitthal mandir
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर खुले; आकर्षक सजावट अन् पुष्पवृष्टीसहीत स्वागत, विठूरायाला पाहताच भक्तांचे डोळे पाणावले

तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनी फुलांनी सजला गाभारा; विठूरायाला पाहून भक्तांचे डोळे पाणावले

Mumbai Indians
IPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार OUT

राजस्थान रॉयल्सविरोधातील वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा टिकून असल्या तरी आजचा एक सामना त्यांना स्पर्धेबाहेर फेकू शकतो

manish bhanushali
Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा

भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे, असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलेला.

PM Modi And Rakesh Jhunjhunwala
पाच हजारांच्या गुंतवणूकीपासून सुरुवात करुन आज ३४,३८७ कोटींचा मालक झालेल्या व्यक्तीने घेतली पंतप्रधान मोदींची भेट

टायटन, टाटा मोटर्स, फोर्टीस हेल्थकेअर, फेड्रल बँक, डेल्टा क्रॉप, टाटा कम्युनिकेशनसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आज त्यांचा पैसा आहे.

Accident On Highway
Video: अकोल्याजवळ भरधाव ट्रकने एसटीला दिली धडक; दोन्ही वाहनांनी घेतला पेट

बसच्या पुढील बाजूस आग लागल्याने अनेकांनी बसच्या मागील बाजूस असणाऱ्या आपत्कालीन खिडकीमधून बाहेर पडत स्वत:चा जीव वाचवला.

BJP leader manish bhanushali
33 Photos
आर्यन खानसहीत आठ जणांना ताब्यात घेणारी ‘ती’ व्यक्ती मोदी, शाह, फडणवीस, नड्डा, दानवेंसोबत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष नड्डा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो आले समोर.

Shah Rukh Khan Daughter suhana
भावाला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या सुहाना खानने घेतला मोठा निर्णय

अंमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असणाऱ्या आर्यन खानची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहानाने भावाच्या अटकेनंतर एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

heroin
मुंबई: डोंगरीतून १५ कोटींचं हेरॉईन जप्त; शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरु

२ ऑक्टोबरपासून कोर्डेलिया क्रूझवरवरुन सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु असून मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत.

eknath khadse
एकनाथ खडसे ICU मध्ये दाखल, होणार महत्वाची शस्त्रक्रीया; वकिलांची न्यायालयात माहिती

खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे वकील म्हणालेत.

cordelia-crusie-offers-navratri-tour-package
ड्रग्ज सापडलेल्या कोर्डेलिया क्रूझकडून आता ‘नवरात्री विशेष टूर’साठी आमंत्रण; नऊ दिवस शाकाहारी जेवण आणि…

याच क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्याने ही टूर आता चर्चेत आहे.

संबंधित बातम्या