scorecardresearch

eknath khadse
एकनाथ खडसे ICU मध्ये दाखल, होणार महत्वाची शस्त्रक्रीया; वकिलांची न्यायालयात माहिती

खडसेंवर एक महत्वाची शस्त्रक्रीया होणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे वकील म्हणालेत.

cordelia-crusie-offers-navratri-tour-package
ड्रग्ज सापडलेल्या कोर्डेलिया क्रूझकडून आता ‘नवरात्री विशेष टूर’साठी आमंत्रण; नऊ दिवस शाकाहारी जेवण आणि…

याच क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्याने ही टूर आता चर्चेत आहे.

IPL 2021 playoffs scenario
IPL 2021 Playoffs चं गणित आता IIT च्या प्रश्नाइतकं कठीण; मुंबईचा मार्ग फारच खडतर, पाहा कोण, कसं होऊ शकतं Qualify

वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा कायम असल्या तरी जर, तर आणि सर्व आकडेमोड पाहता त्यांचा मार्ग कठीण दिसतोय.

Dhoni ipl
धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा; म्हणाला, “मी अखेरचा सामना…”

४० वर्षीय धोनीने आत्तापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या सर्वच आयपीएलच्या पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. तो यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

PM Narendra Modi declares assets
21 Photos
मोदींकडे किती सोनं आहे माहितीय का?, त्यांनी शेअर्समध्ये किती पैसे गुंतवलेत?; जाणून घ्या पंतप्रधानांच्या संपत्तीबद्दल

मोदींनी २००२ मध्ये एक घर खरेदी केलं होतं. या घराची किंमत १ कोटी १० लाखांच्या आसपास आहे. तर मोदींकडे स्वत:ची…

Bikini pictures of Alaya F
15 Photos
Photos: चर्चा मालदीव व्हेकेशनला गेलेल्या ‘त्या’ अभिनेत्रीच्या ‘बिकिनी लूक’ची

नुकतंच तिने तिच्या आगामी चित्रपटाचं शुटींग संपवलं असून ती सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

digvijay singh
दिग्विजय सिंह यांनी केलं RSS आणि अमित शाहांचं कौतुक; म्हणाले…

दिग्विजय सिंह यांनी आपण अमित शाह यांचे सर्वात मोठे टिकाकार आहोत, असा उल्लेखही भाषणामध्ये केल्याचं पहायला मिळालं.

rohit sharma prank ritika sajdeh
रोहितने पत्नीसोबत केला मजेदार प्रँक, घाबरलेल्या अवस्थेत दिसली रितिका; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या हे दोघेही दुबईमध्ये असून आयपीएलनंतर टी २० विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत हे दोघेही तिथेच असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Light a diya PM Modi
मोदींनी पुन्हा दिलं दिवे लावण्याचं चॅलेंज; म्हणाले, “यंदा दिवाळीमध्ये…”

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना मोदींनी या दिवे लावण्यासंदर्भातील गोष्टीचा उल्लेख भाषणात केला.

lakhimpur kheri
“मोदीजी, तुम्ही लखीमपूर खेरीला जाल ना?”; लखनऊ दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधानांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊच्या दौऱ्यावर असून अनेक प्रकल्पांची ते घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न…

China Taiwan
चीनकडून तैवानविरोधात युद्धाची तयारी? सर्वात मोठ्या घुसखोरीत पाठवली ५६ विमानं; Nuclear Bombers चाही समावेश

दोन देशांमध्ये तणाव निर्माण करण्यास चीन जबाबदार आहे. या प्रदेशातील शांतता भंग करण्यासाठीही चीनच जबाबदार असल्याचा आरोप.

Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2021 playoffs qualification scenario
MI vs RR : मुंबईसाठी फक्त विजय उपयोगाचा नाही तर…; जाणून घ्या या ‘करो या मरो’ सामन्याची गणितं

दोन्ही संघांचे स्पर्धेमधील प्रत्येकी दोनच सामने शिल्लक असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे सामने जिंकणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या