scorecardresearch

amrinder singh modi
अमरिंदर सिंग होणार देशाचे नवे कृषीमंत्री?; मोदींची भेट घेण्याची शक्यता

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतली.

PM mementoes
नीरजने वापरलेल्या भाल्यासाठी १० कोटींची बोली लागली पण…; मोदींना भेट मिळालेल्या वस्तूंसंदर्भात सरकारचा महत्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजे १७ सप्टेंबरपासून या वस्तूंचा लिलाव करण्यास सुरुवात झालीय.

halla bol
‘हल्लाबोल’ टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये झाला पंगा!, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस मराठी ३’ हल्लाबोल टास्क दरम्यान विशाल निकम आणि अक्षय वाघमारे मध्ये झालं मोठं भांडण. हा व्हिडीओ सोशल मीडियावर…

bhagatsingh koshyari and NCP
“राज्यपाल भवन आता राजकीय…”; राष्ट्रवादीचा टोला

भाजपाचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांवर निशाणा साधलाय.

Raut
“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास…”; संजय राऊत यांची मोठी घोषणा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना केली गोवा विधानसभेसंदर्भातील महत्वाची घोषणा.

Petrol Diesel Price on 30 September 2021
वाढता वाढता वाढे… पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; देशातील चार महानगरांपैकी मुंबईत सर्वात महाग इंधन

दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालंय. २२ दिवसांपासून स्थिर असणारे दर बुधवारपासून पुन्हा वाढवण्यास सुरुवात झालीय.

सोनाक्षीने मांडली स्टार किड्सची बाजू; बॉलिवूडमधील ‘आऊट सायडर्स’ कलाकारांना सुनावलं, म्हणाली…

नुकतंच तिने सिनेसृष्टीतील स्टार किड्सबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर दिली आहेत. यावेळी तिने अनेकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

KBC 13 Savita Bhati
KBC 13: एक कोटींच्या प्रश्नावर खेळ सोडल्यानंतर बरोबर आलं उत्तर; महिला स्पर्धकाने गमावले ५० लाख

त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं दिली ती पाहून कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन ही प्रभावित झाल्याचं पहायला मिळालं.

halabolla
Big Boss Marathi : विकासने केला मीरावर हल्लाबोल, पहा व्हिडीओ

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांना हल्ला बोल नावाचा टास्क देण्यात आला आहे. या टास्कच्या दरम्यान विकास मीराला चॅलेंज देताना दिसतं…

tajuddin sheikh maharaj Video
VIDEO: किर्तन सुरु असतानाच देह ठेवला; ताजुद्दीन शेख महाराजांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

किर्तन सुरु असतानाच ताजुद्दीन शेख महाराजांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली

corona patient
सोलापूर: पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने विवाहितेची ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या

सोलापूरच्या एका खासगी रूग्णालयामध्ये या महिलेच्या पतीवर करोनाचे उपचार सुरु होते. मात्र बुधवारी पाहटे त्याचं उपचारादरम्यान निधन झालं.

vaccination message
मोदींच्या वाढदिवसानिमित्त करोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; समोर आली धक्कादायक प्रकरणं

लस न घेताच सर्टिफिकेट पाठवण्यात आलं, चौकशी करणाऱ्यांना शांत राहा असा सल्ला देत वाटेल तेव्हा येऊन लस घ्या असं सांगण्यात…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×