scorecardresearch

taliban
महिलाच नाही तर पुरुषांसाठीही बंधने; तालिबानने अशा गोष्टीची केली सक्ती की पुरुषांचेही झाले वांदे

राजधानी काबूलमधील अनेकांना तालिबान्यांकडून धमकावलं जात असल्याची माहिती समोर आली असून आता यामुळे पुरुषांच्या अडचणी वाढल्यात.

Mumbai Indians
IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून रविवारी झालेला पराभव हा मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव ठरला असून त्यांचा प्लेऑफचा मार्ग खडतर झालाय.

KKR Gambhir
IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

रविवारी झालेल्या सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर धोनीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं.

Jeff Bezos
“अ‍ॅमेझॉन दुसरी ईस्ट इंडिया कंपनी”; ‘इन्फोसिस’नंतर ‘पांचजन्य’ची ८ हजार ५०० कोटींच्या प्रकरणावरुन टीका

या मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो दिसत आहे.

Drone War
लडाखच्या सीमेवर चिनी ड्रोन्स विरुद्ध भारतीय ड्रोन्स; चीनने तैनात केले ५० हजारांहून अधिक सैनिक

चिनी लष्कराकडून दौलत बेग ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आणि या परिसराच्या आजूबाजूच्या क्षेत्रांवर नजर ठेवली जात आहे.

IPL CSK
IPL सुरु असतानाच CSK साठी खेळणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने घेतला निवृत्तीचा निर्णय

तो सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या तीनमध्येही एकेकाळी विराजमान झाला होता.

aaru
अरुंधतीच्या वागण्याचा प्रेक्षकांना आला कंटाळा; सोशल मीडियावर उडवली खिल्ली

‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. मात्र सध्या नेटकरी यात सुरू असलेल्या कथानकाचा विरोध करताना…

sneha-avishkar
“स्नेहा वाघसोबत घटस्फोटानंतर झालो होतो कबीर सिंग” ; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आविष्कारचा मोठा खुलासा!

एका एपिसोडमध्ये आविष्कार त्याच्या भूतकाळाबद्दल जयशी बोलताना म्हणाला…..

Taliban
कोणत्याही सरकारी कार्यालयात घुसून तालिबानी काढतायत सेल्फी; देशाचे संरक्षणमंत्री संतापून म्हणाले…

तालिबानी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये घुसून शस्त्रांचा धाक दाखवून सेल्फी काढताना दिसत असून यावर आक्षेप घेण्यात आलाय.

Taliban Pakistan
अफगाणिस्तानमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या इम्रान खान यांना तालिबानकडून धमकीवजा इशारा; म्हणाले, “ज्यांना आमच्या…”

तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. इम्रान खान हे एखाद्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असून त्यांना पाकिस्तानच्या लोकांनी…

Sneha Dubey at UN
दहशतवादी समर्थक, जगाला त्रास देणारे अन्…; इम्रान खान, पाकला सुनावणारी ‘ही’ तरुणी कोण?, पुण्याशी आहे खास नातं

पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालणारा, दुटप्पी भूमिका असणारा, खोटे दावे करणारा देश असल्याचं या तरुणीने आपल्या भाषणात म्हटलंय.

संबंधित बातम्या