scorecardresearch

youth initiative in marathi literature book
मराठी साहित्यविश्वात नव्या दमाची ऊर्जा; पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरणात तरुणांचा पुढाकार

वाचनाची आवड असलेल्या शरद अष्टेकर यांनी २०१० मध्ये पुस्तक वितरण, प्रदर्शन चंद्रपूरमध्ये सुरू केले.

Marathi Language Day Mumbai
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त प्रदर्शन, कार्यक्रमाचे आयोजन

कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे…

building development
पुनर्विकासातील घर आता महाग?; १ एप्रिलपासून अतिरिक्त क्षेत्रफळ, आकस्मिकता निधीवर भांडवली नफा कर

जुन्या इमारतींचा पुनर्विकास हा प्रामुख्याने विकासकांमार्फत होतो. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांच्यामध्ये विकास हक्क करार होतो.

Ayre village illegal chawl
डोंबिवली : बेकायदा चाळीमुळे बाह्यवळण रस्ता अडचणीत?, आयरे गाव हरितपट्टा बाह्यवळण मार्गातील एक किलोमीटर टप्प्यात बेकायदा चाळी

या रस्त्यावर बेकायदा चाळी, इमारती होत असून त्याकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

vv1 light mahavitran
विद्युत जोडणी कापल्यामुळे धान उत्पादक संतप्त

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने विद्युत बिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार पंपची जोडणी कापण्याचा सपाटा सुरू केला आहे.

pet festive in thane
ठाण्यात उद्यापासून ‘पेट फेस्टिव्ह’, पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीरासह श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा

श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, फॅशन शो आणि ट्विन वाॅक असे आगळे-वेगळे कार्यक्रम याठिकाणी होणार आहेत.

Aarav Gole in Dombivli to Dharamtar to Gateway of India
डोंबिवलीतील आरव गोळे बालकाकडून धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया ३९ किमीचा सागरी टप्पा पार

अल्पवयात मध्यरात्रीच्या सुमारास पोहण्यास सुरूवात करुन आरवने उगवत्या सूर्याच्या साक्षीने सागरी बदलत्या वातावरणावर मात करत गेटवे ऑफ इंडिया येथे सकाळी…

Mir Arif Ali
गडचिरोली : विदेशी पर्यटकांसाठी वाघाची शिकार आयोजित करणारे ‘पोर्ला इस्टेट’चे नवाब! वाचा सविस्तर…

देशात वन्यप्राण्यांच्या शिकारीवर भारत सरकारने १९७२ मध्ये बंदी घातली. तेव्हापर्यंत देशात शिकार पर्यटन हा व्यवसाय अस्तित्वात होता.

administration ignored illegal constructions in thane
नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार

काही विकासकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे महारेराकडे नोंदणी करून अनधिकृतपणे घरबांधणी प्रकल्प सुरू केले.

snehal shidam on nikhil bane photo
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोवर अखेर स्नेहल शिदमने सोडलं मौन; म्हणाली…

काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या फेम’ स्नेहल शिदमने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बने याच्याबरोबर एक रोमँटिक फोटो पोस्ट केला होता.…

Ayre village Kopar East in Dombivli is in the grip of illegal constructions
डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व मधील ४४ एकरचा हरितपट्टा बेकायदा बांधकामांच्या विळख्यात

१४ बेकायदा इमारती उभारल्या, ५० हून अधिक बेकायदा चाळींची बांधकामे निर्माणाधीन

संबंधित बातम्या