scorecardresearch

Abdul Sattar Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका,” काँग्रेस आमदाराचा खळबळजनक दावा

Kailash gorantyal On Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती. त्याला आता कैलास गोरंट्याल यांनी…

marathi-board
मराठी नामफलकांसाठी उद्यापर्यंतची मुदत ; कारवाईसाठी पालिका सज्ज; दुकानदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नामफलकात बदल करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली होती.

useful phrases in marathi language
भाषासूत्र :  म्हणींचे काव्य

घागरीमध्ये सागर भरावा तसा मोजक्या शब्दांमध्ये व्यापक आणि सखोल जीवनार्थ साठवणाऱ्या म्हणी प्रतिभावंतांच्याच मेंदूतून जन्म घेत असतात.

राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद महत्त्वाचे
राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या पालकमंत्रीपद महत्त्वाचे

सत्ताधारी पक्षाची जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढविण्याच्या उद्देशाने पालकमंत्रीपदाला महत्त्व असते. पालकमंत्रीपद हे राजकीयदृष्ट्या अधिक प्रभावी ठरते.

devendra fadnavis
मुंबईतील मराठी सणांवर कुठलेही निर्बंध येणार नाहीत- फडणवीस 

यापुढे मराठी माणसांच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.

आदिवासींबद्दल मद्दडपणा कुठून येतो?

स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांमध्ये या जमातींच्या विकासासाठी स्थापण्यात आलेल्या खात्याचे म्हणून जे मंत्री झाले ते त्यांच्या कार्यकाळापुरतेच ओळखीचे राहिले.

संबंधित बातम्या