scorecardresearch

डॉ. दाभोलकर हत्येच्या निषेधार्थ लातुरात मोर्चा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी लातुरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. शाहू चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर…

दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ इचलकरंजीत शोकफेरी

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा इचलकरंजीत निषेध नोंदविण्यात आला. शोकफेरीचे आयोजन करण्यात आल्यानंतर पुरोगामी व अंनिसच्या…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा विविध संस्था, संघटनांकडून निषेध

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला असून गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही…

पाशा पटेल यांची लातूर-औरंगाबाद पदयात्रा

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी माजी आमदार पाशा पटेल लातूर ते औरंगाबाद दरम्यान पदयात्रा काढणार आहेत. दि. १९ सप्टेंबरला सुरू…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा

गतहंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्य़ातील पाच साखर…

कृषिमंत्र्यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ मोर्चा

इशरत जहाँप्रकरणी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

मनपाच्या मुख्य इमारतीवरील उर्दू नाव हटविण्यासाठी मोर्चा

शहर महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या िभतीवर मोठय़ा अक्षरात केवळ उर्दू भाषेत नाव टाकल्यामुळे शिवसनिकांनी संताप व्यक्त करीत आमदार संजय जाधव यांच्या…

जैववैद्यकीय कचरा विल्हेवाटीवरून डॉक्टरांचा २७ जूनला पालिकेवर मोर्चा

जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेकडून मिळणारी सेवा जनरल प्रॅक्टिशनर्सना त्यांच्या क्लिनिकच्या दारात उपलब्ध व्हावी तसेच या सेवेसाठी शुल्क आकारताना महाराष्ट्र प्रदूषण…

संघटित-असंघटित कामगारांचा मोर्चा

औरंगाबाद जिल्ह्य़ातील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘सीटू’तर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आराखडय़ातील चुका; उद्या महापालिकेवर मोर्चा

पुणे शहराच्या प्रारुप विकास आराखडय़ात ज्या अनेक चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (१२ जून) महापालिकेवर मोर्चा नेण्यात…

संबंधित बातम्या