फळभाज्यांच्या दरात घट, वाचा नेमकं कारण काय… घाऊक बाजारात आवक वाढल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, घेवडा, शेवगा या फळभाज्यांच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2024 15:46 IST
क.. कमॉडिटीचा : तिघांचे भांडण… मका उत्पादकांचा लाभ! केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणांमध्ये अलीकडे सातत्याने आणि वेगवान बदल होत आहेत. By श्रीकांत कुवळेकरJanuary 7, 2024 11:31 IST
कांदा पुन्हा रडवणार? निर्यात बंदीविरोधात बाजार बंद आंदोलनाची तयारी, शेतकरी संघर्ष समितीची आज बैठक शेतीशी संबंधित प्रश्नांवरून शेतकऱ्यांचे संघटन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत नेऊ नये, असे आंदोलन करण्याचे नियोजन आहे.… By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 10:39 IST
सरत्या २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना २० टक्के परतावा; सलग आठवे वर्ष लाभाचे; शेवटच्या सत्रात मात्र घसरण शुक्रवारच्या सत्रात ऊर्जा, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला, ज्यामुळे निर्देशांकात घसरण झाली. By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 22:49 IST
Money Mantra : स्टार्टअप्सचे मर्जर अॅक्विझिशन नवउद्योजक जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा कंपनीच्या विस्ताराच्या दृष्टीने त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात. स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करून व्यवसायवृद्धी करणे किंवा दुसऱ्या… By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 16:50 IST
बाजारात तेजीला इंधन छोट्या कंपन्यांकडून ! वर्षभरात गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यात आघाडीवर स्मॉल कॅप निर्देशांकाने यंदा २० डिसेंबरला ४२,६४८ अंश ही आतापर्यंतची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 00:53 IST
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा भाजपमधील देशमुख विरूद्ध देशमुख सामना ? विजय देशमुख यांनीही ही संधी हेरून कृषी बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांशी हातमिळवणी करून लढविली होती. By एजाजहुसेन मुजावरDecember 25, 2023 11:27 IST
बाजारातली माणसं: संघर्ष हाच जीवनमंत्र- नीलेश साठे सुस्त झोपलेल्या एलआयसीला, विकास अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, हलवून सोडण्याची ताकद नीलेश साठे यांनी दाखविली. By प्रमोद पुराणिकDecember 25, 2023 09:46 IST
जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे!‘निफ्टी’ २१,५०० ते २१,७०० हा अवघड टप्पा ओलांडू शकेल? निफ्टी निर्देशांकाने २० डिसेंबरला सकाळच्या सत्रात २१,५९०चा नवीन उच्चांक नोंदवला आणि त्याच दिवशी निर्देशांक २१,१५० च्या स्तरावर बंद झाला. By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2023 10:02 IST
माझा पोर्टफोलियो: एलआयसी – लवकरच लाभाचे दिवस दिसावेत ! लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा प्रदाता कंपनी आहे. By अजय वाळिंबेDecember 24, 2023 09:24 IST
परकीय गंगाजळी ६१६ अब्ज डॉलरवर आधीच्या आठवड्यात परकीय चलन गंगाजळी ६०६.८५ अब्ज डॉलर पातळीवर होती. By गौरव मुठेDecember 23, 2023 13:13 IST
नाताळनिमित्त बाजारपेठा सजल्या खास ख्रिसमसनिमित्त सांताक्लाॅझ सारखे लहानमुलांच्या आकाराचे कपडे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 23, 2023 12:37 IST
“खोटे सर्वे, फेक कॅम्पेन, डीपफेक व्हिडीओ अन्…”, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचाराला शाहरुख खानचा डुप्लिकेट पाहून भाजपाचा टोला
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष