scorecardresearch

MBBS first year failed students
एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी

२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे.

mess in mbbs exams in university of health sciences
नाशिक : एमबीबीएसच्या परीक्षेत गोंधळ – आरोग्य विद्यापीठावर प्रश्नपत्रिका बदलण्याची वेळ

राज्यभरातील ५० केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यात एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणक्रमाला प्रविष्ठ झाले आहेत.

mbbs student depressed committed suicide laxminagar nagpur
नागपूर: ‘सॉरी पप्पा, काश मैंने आपकी बात….’ एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

रिद्धी ओमप्रकाश पालीवाल (२०, सोनार मोहल्ला, पारशिवनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

examination opportunity mbbs students
नाशिक : २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्यांना पाचव्यांदा परीक्षेची संधी

या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.

man cheated for 50 lakhs in the name of mbbs admission
नागपूर : ‘एमबीबीएस’ला प्रवेश पाहिजे, ५० लाख द्यावे लागतील…

मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली.

आंतरवासिता विद्यार्थी ‘नीट पीजी’ला मुकणार?; ३१ मार्चपर्यंत आंतरवासिता पूर्ण असलेले विद्यार्थीच पात्र

हा गंभीर विषय असतानाही अद्याप शासन स्तरावर या मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पाऊल उचलल्याचे दिसत नाही, हे विशेष.

एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथमच हिंदी भाषेतून ; अमित शहांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे प्रकाशन

पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत.

indian students from ukraine
विश्लेषण : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय?

साधारण १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे आहेत.

Why so many Indian students go to Ukraine for MBBS courses
विश्लेषण : युक्रेनमध्ये एवढे भारतीय विद्यार्थी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी का जातात?

युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत

mbbs students letter to president ramnath kovind
“आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”, एमबीबीएस विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पाठवलं पत्र!

उत्तर प्रदेशमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या