scorecardresearch

j j hospital
मुंबई: जे.जे. रुग्णालयात सहा वर्षांमध्ये ३० कंपन्यांच्या औषधांची चाचणी

जे.जे. रुग्णालयामध्ये पार्श्व लाईफ सायन्स कंपनीने केलेल्या खासगी औषध कंपन्यांच्या औषधांच्या तपासणीसंदर्भात (क्लिनिकल ट्रायल) सध्या चौकशी सुरू

medicine
‘टाटा’तील औषध विक्री केंद्राचे खासगीकरण,सवलतीच्या दरातील औषधांबाबत कर्करुग्णांमध्ये संभ्रम

कर्करुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या टाटा रुग्णालयातील औषध विक्री केंद्राचे खासगीकरण करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

Barley essentially has cooling properties
आहारवेद: थंडावा देणारे बार्ली

जवामधून निघणाऱ्या एका तेलकट पदार्थामुळे आतड्यातील श्लेष्मल त्वचेला संरक्षण मिळते. त्यामुळे दाह होण्यापासून त्वरित आराम मिळतो. अशाप्रकारे पचनसंस्थेला आराम मिळून…

four dogs died food poisoning stray dogs katraj area pune
पुणे: कात्रज परिसरात भटक्या श्वानांना अन्नातून विषारी औषध; चार श्वानांचा मृत्यू

याबाबत प्रीती निवास पवार (वय ४१. रा. गुजर वस्ती, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

cough medicines
खोकल्याच्या औषधांच्या निर्यातीसाठी आता विश्लेषण प्रमाणपत्र बंधनकारक

निर्यात होणाऱ्या खोकल्याच्या औषधांच्या नमुन्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

CAG
औषध खरेदीतील गैरव्यवहाराच्या आरोपाला कॅगचाही दुजोरा

प्रशासनाची दिशाभूल करून सलग तीन वर्षे औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप औषध वितरक संघटनेने केला…

rabies vaccines
विश्लेषण : रेबीज लसींचा तुटवडा का जाणवतोय?

श्वान चावलेल्या प्रत्येक व्यक्तीला सध्या वेळेवर लस मिळतेच असे नाही. कारण देशातील बहुतांश रुग्णालयांमध्ये रेबीज लसींचा तुटवडा आहे.

Mumbai Municipal Corporation deposit amount payment account drug distributors
अखेर औषध वितरकांच्या खात्यामध्ये महानगरपालिका करणार देयकांची रक्कम जमा; औषध वितरकांच्या इशाऱ्यानंतर आयुक्तांचे आदेश

रुग्णालयांत औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी थेट वितरकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या