scorecardresearch

D-Y-Chandrachud Dolo 650 Supreme Court
डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी १००० कोटींचे गिफ्ट्स दिल्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, “मलाही कोविड झाला तेव्हा…”

डोलो-६५० गोळ्यांची अधिक विक्री व्हावी यासाठी डॉक्टरांना तब्बल १,००० कोटी रुपयांचे गिफ्ट वाटल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे.

विश्लेषण : वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय? यामध्ये भारताचे नेमके स्थान काय?

वैद्यकीय उपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती स्वत:च्या देशातून दुसऱ्या देशात जात असेल तर या प्रक्रियेला वैद्यकीय पर्यटन म्हणतात.

Dr Ramchandra Lele
न्युक्लिअर मेडिसीनचे जनक डॉ.रामचंद्र लेले यांचे निधन

जे.जे. रुग्णालयात अधिष्ठातापदी कार्य़रत असताना ते जसलोक संशोधन केंद्रामध्ये न्युक्लिअर मेडिसीन विभागाचे प्रमुख होते.

medicine and health
विश्लेषण : औषधांना कसं समजतं शरीरात कोठे जायचं? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला कधीकधी गोळ्या तर कधीकधी इंजेक्शन्सच्या रुपात औषधी दिली जाते.

How do pain killers end pain?
Pain Killer मध्ये असे काय असते, ज्यामुळे त्वरित वेदना थांबतात? जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का की पेन किलरमध्ये असे काय असते, ज्यामुळे काही वेळातच वेदना संपतात?

India Pharma export
विश्लेषण : औषधनिर्यातीत घोडदौड, पण संशोधनात मात्र भारत मागेच! प्रीमियम स्टोरी

नवे संशोधन करून, त्यावर चाचण्या करून औषध निर्मितीबाबत भारत अद्याप खूपच मागे आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही.

Yoga Guru Baba Ramdev
योगगुरू रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल! डॉक्टरांविषयीचं वक्तव्य भोवलं!

योगगुरू रामदेव बाबांविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून IMA नं त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Eli-Lilly antibody cocktail in india
करोनाशी लढण्यासाठी भारताच्या भात्यात अजून एक अस्त्र! लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!

रॉश इंडियानंतर आता भारतने अमेरिकन औषध निर्माता कंपनी ‘लिली’च्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनला मान्यता दिली आहे. सौम्य आणि मध्यम तीव्रतेच्या करोना…

अडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ

गत वर्षभरात अनेक भारतीय औषधी निर्मात्यांना अमेरिकेच्या औषध नियामकांच्या कडव्या कारवायांना तोंड द्यावे लागले

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर ही संकल्पना निर्माण होण्याआधी डॉक्टर आणि पेशंट या नात्यामध्ये डॉक्टरविषयी भीतीयुक्त आदर होता…

संबंधित बातम्या