scorecardresearch

मेगा ब्लॉक

मुंबईची जीवनदायनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनचे मध्य, पश्चिम आणि हार्बर असे एकूण ३ प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय ठाणे ते वाशी या ट्रेनच्या मार्गाला ट्रान्स हार्बर असे म्हटले जाते. सकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास लोकल ट्रेनचा प्रवास सुरु होतो. ट्रेनच्या असंख्य फेऱ्या या रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान थांबतात. तेव्हा रात्री १ ते सकाळी ४ या सुमारास ट्रेनचा प्रवास बंद असतो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे सुरु असतात. त्यात रुळाची देखभाल, सिग्नल तसेच अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये बदल केले जातात. पण या कामांसाठी हा वेळ पुरेसा पडत नाही. त्यामुळे रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक लावून ही कामे चार ते पाच तासांमध्ये करण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी, अधिकारी करत असतात. त्यामुळे मेगा ब्लॉक हा लोकलसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो.


मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी किती तासांसाठी मेगा ब्लॉक होणार हे फार आधीपासून ठरवले जाते. एका रविवारच्या मेगा ब्लॉकसाठीची तयारी एक आठवडा आधीपासून केली जाते. गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी लोकलचे रुळ, सिग्नलचे पॉइंट्स, ओव्हरहेड वायर अशा असंख्य तांत्रिक गोष्टी तपासून घेतात. त्यात दोष आढळल्यास त्यांची नोंद करतात. या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या भागांकडे पाठवल्या जातात. पुढे यातील प्रमुख विभागाकडून परिचालन विभागाला मेगा ब्लॉक घेण्यासाठीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र तपासल्यावर परिचालन विभाग ब्लॉकची वेळ, गाड्यांचे वेळापत्रक वगैरे पाहून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. त्यानंतर हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शिवाय प्रवाशांनीही मेगा ब्लॉकची माहिती दिली जाते.


मेगा ब्लॉक (Mega Block) हे लोकसत्ता डॉट कॉमचे एक महत्त्वपूर्ण पेज आहे. या पेजवर मेगा ब्लॉक या विषयाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच वाचकांनी नव्या अपडेट्ससह येथे वाचायला मिळतील.


Read More
Western Railway, Cancels Mega Block, Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, Western Railway Cancels Mega Block, to stop Passenger Discomfort, mumbai local, mumbai news, marathi news,
डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे…

dr babasaheb ambedkar jayanti, 14 april, Mumbai Railways, Conduct Daytime Megablock, Central and Western Lines, Expect Disruptions, travelers, central railway, western railway, mumbai local, 14 april megablock, babasaheb ambedkar jayanti megablock, marathi news, railway news, mumbai local news
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, रविवार, १४ एप्रिल रोजी मध्य, पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे…

mumbai, mega block, central and western railway, maintenance work, local train, passengers, marathi news,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द…

Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान ३१…

Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान २९…

mumbai monorail latest news in marathi, monorail marathi news
मुंबई : मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक

सोमवारी (२५ मार्च) वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

Saturday night mega block for infrastructure work
मुंबई : पायाभूत कामासाठी शनिवारी रात्रकालीन मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा विभागातील विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Megablock on Central Railways
मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

mega block, 22 february 2024, central railway, trains cancelled , delayed,
रेल्वेचा २२ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक! पुणे-मिरजदरम्यान गाड्या रद्द; काही गाड्या विलंबाने धावणार

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सुरू झाला…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×