मनोरुग्ण झाडावर चढला अन् वीरूगिरी करू लागला मनोरुग्णालय प्रशासनाने पोलीस आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. By लोकसत्ता टीमDecember 3, 2023 14:50 IST
गरीब रुग्णांवर उपचार करणे रुग्णालयांना बंधनकारक! धर्मादाय सहआयुक्तांची कारवाईची तंबी रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्णाचे उपचार नाकारल्यास संबंधितांनी धर्मादाय कार्यालयातील रुग्णालय अधीक्षक आणि निरीक्षक यांच्याकडे तक्रार करावी. By संजय जाधवNovember 13, 2023 11:32 IST
नांदेड रुग्णालयातील मृत्यू; हिमनगाचे टोकच फक्त! नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्याकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात १ ऑक्टोबर २०२३ या तारखेला २४ तासांच्या कालावधीत २४ मृत्यू झाले. By लोकसत्ता टीमOctober 29, 2023 06:12 IST
यवतमाळमधील ‘नंददीप फाऊंडेशन’ : मनोरुग्णांच्या निवाऱ्यासाठी मदतीचा हात हवा! ‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला. By नितीन पखालेSeptember 21, 2023 02:23 IST
येरवडा मनोरुग्णालयात आणखी एका रुग्णाची आत्महत्या येरवडा प्रादेशिक मनाेरुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सूरज राजेंद्र कांबळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2023 19:05 IST
ठाणे मनोरुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात! जिल्हाधिकारी व ठाणे पालिका आयुक्तांची बघ्याची भूमिका… By संदीप आचार्यAugust 1, 2023 18:53 IST
अकोला: मनोरुग्णालयातील नोंदणी प्रकरणी आमदार मिटकरींकडून ५० लाखांच्या मानहानीची नोटीस दाव्याच्या रकमेसाठी ‘भीक मांगो’ आंदोलन By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 13:18 IST
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आठ फुटांचा साप.. वारंवार साप का निघतात.. मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी कोब्रा साप निघाल्याची घटना घडली By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 09:28 IST
येरवड्यातील मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार; मनोरुग्णासह सहा जणांवर गुन्हा रुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षारक्षकांनी मुलाला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 18:19 IST
ठाण्याच्या मनोरुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा केला निषेध अन्यायाविरोधात १९ जूनपासून मनोरूग्णालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला होता. By लोकसत्ता टीमJune 19, 2023 16:26 IST
अकोला: धक्कादायक! ‘क्राईम शो’चा दुष्परिणाम; किरकोळ वादातून माहेरी आलेल्या मोठ्या बहिणीवर लहान बहिणीचे चाकूने सपासप वार या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2023 13:32 IST
राज्यातील मनोरुग्णालयांचा विकास का रखडला? शाळेत जाणारी लहान मुले, महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार, महिला तसेच वृद्धांमधील मानसिक ताणतणाव वाढत असून यातूनच मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. By संदीप आचार्यAugust 13, 2022 09:23 IST
“आराध्या १२ वर्षांची आहे, पण ती…”, नव्या नवेलीचं मामाच्या मुलीबद्दल विधान; म्हणाली, “तिला मी कोणताही…”
आशुतोषच्या अपघाती निधनानंतर सतत रडून अरुंधतीला खऱ्या आयुष्यात झाला होता ‘हा’ आजार, म्हणाली, “माझ्या छातीवर…”
PHOTO : धोनीकडे चाहत्यांची खास मागणी; चौका-चौकात लावले बॅनर; म्हणाले, “सामना जिंकण्यासाठी जेव्हा १२ रन…”,
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व