scorecardresearch

trees cut Metro 3 mumbai
मुंबई : ‘मेट्रो ३’साठी तोडलेल्या ४० टक्केच झाडांचे पुनर्रोपण शक्य

जागेअभावी झाडांचे पुनर्रोपण शक्य नसल्याच्या एमएमआरसीएलच्या दाव्यावर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या विशेष समितीने संताप व्यक्त करतानाच…

Metro Station delhi
मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने महिला फरफटत गेली; दोन मुलांच्या एकल मातेचा करुण अंत

रिनाच्या पतीने २०१४ मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ती नांगलोई येथे भाजी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. तिच्या पश्चात…

deputy cm ajit pawar in new look, ajit pawar new look, ajit pawar shirt pant
अजितदादांचा ‘न्यू लूक…’ शर्ट-पँट आणि गॉगल परिधान करून नागपुरात मेट्रो प्रवास

मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना पवार यांनी यावेळी खूद्द नागपुरातील प्रवाशांकडून जाणून घेतल्या.

legal notice to Mahametro
पुणे मेट्रो पुढे सरकेना! विस्तारित मार्गात अडचणींची मालिका

नगर रस्त्यावरील काही नागरिकांनी येरवडा आणि रामवाडी स्थानके दुसरीकडे हलविण्यासाठी महामेट्रोला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामुळे या मार्गावरील सेवा सुरू…

Metro worker death Thane
ठाणे : मेट्रो कामगाराच्या मृत्यूप्रकरणी सल्लागारासह कंत्राटदार कंपनीला दंड

कामगाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.

number of metro passengers decreased drop in income
मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट

वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे.

Speed up the work of Puneri Metro Line 3 project pune
पुणेरी मेट्रोच्या कामाला वेग; ८० टक्के खांबांची उभारणी पूर्ण

हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रोच्या मार्गिका तीन प्रकल्पाच्या कामाने चांगलाच वेग पकडला आहे.

main water aqueduct burst Seepz Gate Andheri metro project low pressure water supply Bandra-Jogeshwari area mumbai
वांद्रे – जोगेश्वरी परिसरात अपुरा पाणीपुरवठा; मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली

जलवाहिनी दुरुस्तीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले असून ते युद्धपातळीवर सुरू आहे.

संबंधित बातम्या