scorecardresearch

Pune Metro Rail Bharti 2023
१० वी पास उमेदवारांना मेट्रोत नोकरीचे मोठी संधी! महा-मेट्रो अंतर्गत ‘या’ पदांच्या १३४ जागांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र मेट्रो रेल भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

pune mahametro officials, errors regarding construction of pune metro stations
पुणे : मेट्रो स्थानकांच्या उभारणीत त्रुटी! महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची कबुली

मेट्रो स्थानकांच्या उभारणीतील त्रुटी काही ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या होत्या. यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

Traffic changes due to metro works
ठाणे: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुक बदल

घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात…

1.13 lakh people traveled metro 24th Vijayadashami Dhammachakra Pravartan day nagpur
बापरे! एकाच दिवशी तब्बल १.१३ लाख लोकांचा मेट्रोतून प्रवास

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली होती.

Delhi Metro Viral Video
Delhi Metro : दिल्ली मेट्रोत वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी शिकवला धडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतील अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल आहे. पण मारहाणीचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

traffic jams Majiwda, Kapurbavadi Chowk, construction pillars metro line Majiwda Petrol Pump begin
माजिवडा-कापूरबावडी चौकात कोंडी वाढण्याची शक्यता; येत्या दोन दिवसांत माजिवडा परिसरात मेट्रोच्या महत्त्वाच्या कामांना सुरूवात

या कामांमुळे आता माजिवडा, कापूरबावडी चौकात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Delhi metro couple viral video boyfriend drinks milk from girlfriend mouth with spoon
प्रेयसीच्या तोंडात दूध ओतलं; नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य…VIDEO होतोय तुफान व्हायरल

Delhi metro viral video: सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे…

Metro will run till Nigdi
पिंपरी : आता मेट्रोची धाव निगडीपर्यंत, शहरवासीयांचे स्वप्न होणार पूर्ण

पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निगडीपर्यंतच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने…

nagpur metro
नागपुरात महामेट्रो तयार करणार, ८७० मीटर लांब भुयारी मार्ग; शनिवारी भूमिपूजन

मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख…

savitribai phule pune university chowk, traffic jam, construction of bridge, traffic problem will be solved after construction of bridge
पुणे : विद्यापीठ चौकातील कोंडीतून लवकरच सुटका! उभा राहतोय मेट्रोशी संलग्न दुमजली उड्डाणपूल

महामेट्रोने नळस्टॉप चौकात उभारलेल्या दुमजली उड्डाणपुलाप्रमाणेच या पुलाची रचना असणार आहे. मेट्रोच्या खांबांशी तो संलग्न असेल.

Mahametro , Celebration on Wheels , Nagpur city ,metro train,
मेट्रोचे ‘सेलिब्रेशन ऑन व्हील’, वाढदिवस,उत्सवासाठी मेट्रो उपक्रम

नागपूर शहरात चारही दिशांना धावणाऱ्या मेट्रो गाड्यांमध्ये महामेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×