scorecardresearch

mhada, house scheme, mill workers, eligibility, documents, mumbai,
मुंबई : पात्रता निश्चितीसाठी कागदपत्र जमा करण्याचे गिरणी कामगारांना आवाहन; गुरुवारी शेवटचा दिवस, मुदतवाढ मिळण्याची शक्यता

गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी कागदपत्रे जमा करण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी,…

water bill bmc owes western railway government offices private societies 3 thousand crores
मुंबई महापालिकेची ३ हजार कोटी पाणीपट्टी थकली; खासगी सोसायट्यांची १८८५.२० कोटी, तर रेल्वेची ५३४.३० कोटींची थकबाकी

महापालिकेची पाणीपट्टी थकविणाऱ्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एमएमआरडीए, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींचाही समावेश आहे.

1700 houses will be drawn under 20 percent scheme from MHADA Pune division Pune
लोकसभेच्या तोंडावर पुणेकरांना गिफ्ट; म्हाडाकडून १७०० घरांची सोडत

म्हाडा पुणे विभागाकडून २० टक्के योजनेंतर्गत १७०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या…

Mandatory to Mhada to give 20 percent houses on separate plots
म्हाडाला २० टक्के घरे स्वतंत्र भूखंडावर देणे बंधनकारक!

२० टक्के घरे माफक दरात विकण्याचे बंधन असतानाही ती विकासकांनी परस्पर लाटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने…

draw of mhada Konkan Mandal
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेना

म्हाडाच्या कोकण मंडळाची ५३११ घरांची सोडत दीड महिन्यांपासून रखडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सोडत काढण्यावर म्हाडा ठाम आहे.

redevelopment residential new house free of cost old house mhada
जुन्या इमारतीतील क्षेत्रफळाइतके घर पुनर्विकासात मोफत मिळणार!

शहरातील जुन्या इमारतीत जितक्या क्षेत्रफळाचे घर असेल तितक्याच आकाराचे घर पुनर्विकासात रहिवाशाला मोफत दिले जावे,अशी सुधारणा नियमावलीत करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र…

lottery for 5311 houses of mhada konkan board on january 26
मुंबई : कोकण मंडळाच्या २५ हजार अर्जदारांची प्रतीक्षा संपणार? २६ जानेवारीला सोडत?

कोकण मंडळाकडून सप्टेंबरमध्ये ५३११ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

Lottery of MHADAs Konkan Mandal after 26th January
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला २६ जानेवारीनंतरच मुहूर्त?

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली असून २४ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत.

mill workers
गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष अभियानाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत ८१ हजार ८२५ कामगार पात्र

गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान…

MHADA mumbai
मुंबई : अर्धवट सोडलेले शहरातील चार प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला मान्यता! कायद्यातील नव्या तरतुदीनुसार कारवाई

तब्बल १५ ते २० वर्षे रखडलेल्या व विकासकांनी अर्धवट सोडून दिलेल्या शहरातील जुन्या इमारतींचे चार प्रकल्प पुनर्विकासासाठी म्हाडाला ताब्यात घेण्यास…

chatai kshetra MHADA colonies maharashtra
मुंबईच्या धर्तीवर राज्यातील म्हाडा वसाहतींसाठीही चार चटईक्षेत्रफळ, शासनाकडे चार वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

राज्यातील म्हाडा वसाहतींची दुरवस्था झाली असून पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही. मात्र सध्या लागू असलेले तीन चटईक्षेत्रफळ अपुरे आहे. चार इतके चटईक्षेत्रफळ…

संबंधित बातम्या