scorecardresearch

पाकिस्तानकडून ३० अतिरेक्यांना कंठस्नान

पाकिस्तानी संरक्षण दलाच्या जेट विमानांनी मंगळवारी वझिरिस्तान प्रांतातील अतिरेक्यांच्या तळावर केलेल्या जोरदार बॉम्बहल्ल्यात ३० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आह़े

पाकिस्तानातील आदिवासी क्षेत्र अल-कायदाचे प्रमुख केंद्र -क्लॅपर

पाकिस्तानातील मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या आदिवासी भागात आजही अल-कायदाचे जागतिक पातळीवरील दहशतवादाचे प्रमुख केंद्र आहे,

पाकिस्तानमध्ये तिघांचा शिरच्छेद

पाकिस्तानातील अराजकता असलेल्या खबर प्रांतात सशस्त्र अतिरेक्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यात तीन तालिबानविरोधी नागरी सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आला,

अनंतनागमध्ये पोलिसाची हत्या

अनंतनाग जिल्ह्य़ात दहशतवाद्याने एका पोलिसाची हत्या करून त्याची बंदूक चोरून नेली. या गोळीबारात एक नागरिक जखमी झाला.

पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी तालिबान्यांचा कारागृहावर हल्ला

पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील कारागृहात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी सोमवारी रात्री या कारागृहावर तालिबान्यांनी हल्ला केला.

काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे २ दहशतवादी ठार

कुपवाडा जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून मंगळवारी घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. यावेळी लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार…

Kashmir’s Pulwama , Militants attack , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
लष्कराच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला

पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या काश्मीर दौऱ्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर…

पोलीस-दहशतवादी चकमकीत क्वेट्टामध्ये ५ ठार, १६ सुरक्षारक्षक जखमी

पाकिस्तानच्या वायव्य भागांतील क्वेट्टा शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले, तर १६ सुरक्षारक्षक जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी…

२०० अतिरेकी घुसखोरीसाठी सज्ज ; लष्कराची माहिती

सीमेपलिकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये येण्यासाठी सुमारे २०० अतिरेकी सज्ज असले तरी, त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्करही तितकेच समर्थ…

पेशावरमध्ये पाच दहशतवाद्यांसह सहा ठार

पेशावरच्या आजूबाजूच्या भागात एका घरात लपून बसलेले दहशतवादी व पाकिस्तानी सुरक्षा दले यांच्यात झालेल्या तुंबळ धुमश्चक्रीत सहा जण ठार झाले.…

संबंधित बातम्या