scorecardresearch

मिताली राज

२००४ ते २०२२ अशी सलग अठरा वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघाची जबाबदारी पेलवणाऱ्या मिताली राजचा (Mithali Raj) जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानमध्ये झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये तिच्या नावाचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी केला जाईल.

२६ जून १९९९ रोजी तिने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सात सामन्यांमध्ये सलग अर्धशतक करण्यापासून ते सात हजारांपेक्षा जास्त धावा करण्यापर्यंत अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. एकूण कारकीर्दीमध्ये तिने ३३३ सामन्यांमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विश्वचषकामध्ये सर्वात जास्त वेळा कर्णधारपद भूषवणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

२००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०२१ मध्ये मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने तिला सन्मानित केले. जून २०२२ मध्ये तिने निवृत्ती घेतली.
Read More
Mitali Raj wants to see India in the final Said team India has a golden opportunity to win the World Cup at home
Mitali Raj: मिताली राजला भारताला अंतिम फेरीत पाहायचे आहे; म्हणाली, “घरच्या मैदानावर विश्वचषक…”

Mitali Raj on World Cup 2023: विश्वचषकात एकूण ५८ सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये १० सराव सामन्यांचा समावेश आहे. विश्वचषकाचे…

IPL 2023: Don't break your heart Why did Harbhajan say this to MS Dhoni will Mahi listen to Turbanator
IPL 2023: “मन नको मोडूस…”, हरभजन एम.एस. धोनीला असं का म्हणाला? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने महेंद्रसिंग धोनीकडून खास मागणी केली आहे. हरभजनने स्टार स्पोर्ट्स शोमध्ये माहीकडे विनंती…

Mithali Raj: This reduces the role of the all-rounder Mithali Raj's indicative statement on impact player and strike rate
Mithali Raj: “यामुळे अष्टपैलूची भूमिका कमी होते…” इम्पॅक्ट प्लेअर आणि स्ट्राइक रेटबाबत मिताली राजचे सूचक विधान

भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी२० मधील स्ट्राईक रेटबाबत मोठे विधान केले आहे. त्याचसोबत फलंदाजीतील तंत्र आणि खेळपट्टी…

WPL 2023 Updates Gujarat Giants Video
WPL 2023: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्स आणि मिताली राजने धरला ठेका, पाहा मजेदार VIDEO

Gujarat Giants Viral Video: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत…

Mithali Raj play cricket again
मिताली राज निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचे संकेत

मिताली महिला आयपीएल खेळणार असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे. या स्पर्धेची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे.

Cricket Player Retirement in 2022 Flashback
Flashback 2022: मोहम्मद हाफिजपासून ते रॉबिन उथप्पापर्यंत ‘या’ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, पाहा कोण-कोण आहेत

Cricket Player Retirement in 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२२ मध्ये निवृत्त झालेले प्रमुख १० खेळाडू कोण आहेत, जाणून घ्या

Former Indian Women's Cricketer Mithali Raj's 40th birthday today
12 Photos
PHOTOS: गांगुली, धोनीलाही जमले नाही ते करुन दाखवणाऱ्या, माजी कर्णधार मिताली राजचा आज ४० वा वाढदिवस

मिताली ही महिला आणि पुरुष संघाची एकमेव कर्णधार आहे, जिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोनदा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला. मितालीने २०१७…

Mithali Raj
CWG 2022 : राष्ट्रकुल खेळांपूर्वी मिताली राजचे भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाली “आपल्या मुली…”

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

Mithali Raj Glamorous Look
9 Photos
Photo: क्रिकेटच्या मैदानावरील ‘फियरलेस लेडी’ मितालीचा ग्लॅमरस लूक बघितला का?

Mithali Raj Glamorous Look : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भविष्यात काय करणार आहे, याबाबत मितालीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.

International Yoga Day
9 Photos
Photos : ‘या’ भारतीय खेळाडूंनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. विविध क्रीडापटूंनी देखील योगासनांचे महत्त्व सांगितले.

Mithali Raj Announces Retirement
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मितालीने दिले नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Mithali Raj Announces Retirement : निवृत्तीनंतरही आपल्याला खेळाशी निगडीत राहण्यास आपल्याला आवडेल असे, मिताली म्हणाली आहे.

संबंधित बातम्या