scorecardresearch

raj thackeray and ravindra chavhan
“रवींद्र चव्हाण, धन्यवाद! तुमचा खोटारडेपणा…”, ‘चमकोमॅन’ उल्लेख करत मनसे नेत्याची खोचक टीका

‘चमकोमॅन’ असा उल्लेख करत मनसे नेत्याने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Raj Thackeray MNS Chief 9 1200x675
“तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर…”; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली.

mla raju patil demand strategic decisions for dangerous buildings
कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींसाठी धोरणात्मक निर्णय घ्या : आमदार प्रमोद पाटील यांची मागणी

डोंबिवलीतील आयरे गाव येथे आधिनारायण ही ४० वर्षापूर्वीची धोकादायक इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन रहिवाशांच्या मृत्यू झाला.

mns likely to contest pune lok sabha seat
पुण्यात मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवाराची चाचपणी सुरू

मनसेकडून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक आहेत. मात्र या बैठकीत संभाव्य नावांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

MNS Ground report on mumbai goa highway
VIDEO : “आख्खा डोंगर खणायचा बाकी आहे”, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मनसेचा ग्राऊंड रिपोर्ट

संगमेश्वरपासून मी इथवर आलोय, पण सिंगल लेन मला कुठेही दिसली नाही. त्याआधीसुद्धा, चिपळूनपासून मधे सिंगल लेन आहे तर मधे नाहीय.…

raj thackeray mns bambai meri jaan amey khopkar
“पटलं तर ठीक, नाहीतर खळ्ळखट्याक्”, मनसेचा इशारा; ‘बम्बई मेरी जान’वर घेतला ‘हा’ आक्षेप!

“नावात काय आहे? असे शेक्सपियर म्हणून गेला. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता…!”

ankita walawalkar raj thackeray
“राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा…”, कोकण हार्टेड गर्लने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते मुख्यमंत्री…”

“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर…”, राज ठाकरेंबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर कोकण हार्टेड गर्लचे वक्तव्य

MNS Protest
“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!

ठाण्यात टोलवाढ होणार असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी टोल प्राधिकरणाला अल्टिमेटम दिला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसह ठाण्यातील टोलनाक्यावर आंदोलनही केले.

rukminibai hospital
रुक्मिणीबाई रुग्णालयातील घटनेची अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी; मनसेचे पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

कल्याण मधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात शनिवारी रात्री एक महिला प्रसूत झाली.

mns mla raju Patil criticized kdmc commissioner shrikant shinde
दोन्ही डॉक्टर लोकांची नस ओळखण्यात अपयशी, आमदार प्रमोद पाटील यांची पालिका आयुक्त, खासदारांवर टीका

एक महिला पालिका रुग्णालयाच्या दारात रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रसूत होते याविषयी चीड आमदारांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या