scorecardresearch

rukminibai hospital
रुक्मिणीबाई रुग्णालयातील घटनेची अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी; मनसेचे पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन

कल्याण मधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात शनिवारी रात्री एक महिला प्रसूत झाली.

mns mla raju Patil criticized kdmc commissioner shrikant shinde
दोन्ही डॉक्टर लोकांची नस ओळखण्यात अपयशी, आमदार प्रमोद पाटील यांची पालिका आयुक्त, खासदारांवर टीका

एक महिला पालिका रुग्णालयाच्या दारात रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रसूत होते याविषयी चीड आमदारांनी व्यक्त केली.

raj thackeray
“…जी कारवाई करायची आहे, ती माझ्यावर करा”, दहीहंडीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी केलेलं विधान चर्चेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली.

Two office bearers of MNS beaten
नागपूर : मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांची मारहाण, पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने तणाव

अंबाझरीतील बॅरेल पबमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन विभाग उपाध्यक्षाला जबर मारहाण करण्यात आली.

raj thackeray meets manoj jarange patil
राज ठाकरेंशी काय चर्चा झाली? मनोज जरांगे म्हणाले, “नेमकं कोणतं आरक्षण…!”

मनोज जरांगे म्हणतात, “राज ठाकरेंनी आमच्याकडून काही टिप्स लिहून घेतल्या. तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत…!”

raj thackeray on maratha reservation
मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “मी विनंती करायला आलोय की ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या बरसावल्या, बुलेट बंदुकीतून मारायला लावल्या त्या…

raj thackeray
राज ठाकरे यांचा उपोषकर्ते मनोज जरांगे-पाटलांशी फोनवरून संवाद, काय झाली चर्चा? वाचा…

“मराठा आंदोलकांवर हल्ला करण्यात आलेल्या पोलिसांच्या प्रमुखाची बदली न करता निलंबित केलं पाहिजे”, अशी मागणी नांदगावकर यांनी केली.

vasant more post kanoon ke haath bahut lambe hote hain
“…तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला खासदार १०० टक्के मीच असेल”, वसंत मोरेंचं मोठं विधान

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी खासदार होण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

Raj Thackeray on Jalna maratha protest lathicharge Eknath Shinde Devendra Fadnavis
27 Photos
“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की…”; मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले…

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं…

MNS Raj Thackeray on Jalna Lathicharge
जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुळात मराठा समाजाने…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर…

MNS on Jalna Lathicharge
VIDEO: “माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर…”; मराठा मोर्चावर लाठीचार्जनंतर मनसेची प्रतिक्रिया, म्हणाले…

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर मनसेने एक व्हिडीओ ट्वीट करत थेट…

raj thackeray
“हात जोडून कोकणी बांधवांना विनंती आहे की…”; कोकण जागर यात्रेतून राज ठाकरेंनी मांडलं जमिनींचं गणित!

देशात आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील रस्ते असे आहेत, असा घणाघातही राज ठाकरेंनी कोकण जागर यात्रेतून केला आहे.

संबंधित बातम्या