scorecardresearch

ankita walavalkar raj thackeray meet
Video: “…तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा” कोकणी गर्ल अंकिता वालावलकरचं राज ठाकरेंच्या मनसेसाठी गाऱ्हाणं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली.

ravindra Dhangekar kasba byelection win
धंगेकरांच्या विजयात ठाकरे गटाचा हातभार; मनसेच्या स्थानिक नेत्यांचा अप्रत्यक्ष सहभाग?

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार केल्याने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याने रासने यांना मोठ्या फरकाने विजय…

mns teaser raj thackeray
Video: “या शिवरायाचा हा तिसरा नेत्र उघडला तर..”, राज ठाकरेंच्या शब्दांसह मनसेच्या वर्धापन दिनाचा टीजर व्हायरल!

येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

raj thackeray ajit pawar raju patil
राज ठाकरे म्हणतात, “दिवस-रात्र आम्ही बरनॉल लावत…”; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर टोला! आमदार राजू पाटलांचा केला उल्लेख

राज ठाकरे म्हणतात, “मी टीजर, ट्रेलर दाखवणार नाही, २२ तारखेला थेट सिनेमाच दाखवेन!”

raj thackeray interview panvel
‘राज ठाकरेंनी थोडं वाचन वाढवावं’ म्हणणाऱ्या टीकाकारांना मनसे प्रमुखांचा टोला; म्हणाले, “जेव्हा मी चार दुऱ्या टाकतो…!”

राज ठाकरे म्हणतात, “आत्ताची सध्याची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहाता मतदारांना काही…!”

rashmi thackeray uddhav thackeray prakash mahajan
“करोनात हे आपल्या करीनाबरोबर घरात होते”, प्रकाश महाजनांच्या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “तुमच्या भावावर…”

“एवढ्या घाणेरड्या शब्दांत महाजन कुटुंबातील…”

sushma andhare replied prakash mahajan
प्रकाश महाजनांच्या आदित्य ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “बंद पडलेल्या इंजिनाचं…”

वरळीत ठाकरे गटाच्यावतीने ‘शिवसैनिक निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावरही जोरदार टीकास्र सोडलं.

ajit pawar and raj thackeray
निवडणूक आयोगाच्या निकालावर बोलताना अजित पवारांकडून मनसेचा उल्लेख; म्हणाले “आमदार म्हणतील पक्ष आमचा, इंजिन चिन्हही…”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे.

uddhav thackeray arvind kejriwal
“केजरीवालांना खोकला अन् उद्धव ठाकरेंना मणक्याचा आजार, दोघांचा डॉक्टर…”, मनसे नेत्याची खोचक टिप्पणी

“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी खोट्या शपथा घेतल्या, की…”

Manish Dhuri Sent Letter to Raj Thackeray
मनसेला धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून मनसेच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे

Raj Thackeray
“परकीय आक्रमकांच्या…”, औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या