scorecardresearch

Raj-Thackeray-1-4-1
18 Photos
“…तर, जनतादेखील सहानभूती दाखवेलच असं नाही”, राज ठाकरेंचा सर्वपक्षीयांना लिहिलेल्या पत्रात सूचक इशारा

राज ठाकरेंनी विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन केलं आहे. या पत्रात राज…

kiritkumar shinde told incident during amit thackeray solapur visit
“…अन् अमित ठाकरेंनी थेट सोलापूर दौरा अर्धवट सोडण्याचा इशारा दिला”, मनसे नेते किर्तिकुमार शिंदेंनी सांगितला वाढदिवशीचा ‘तो’ किस्सा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे नुकताच पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी ते मनसेचे सरचिटणीस किर्तिकुमार शिंदे यांच्यावर रागावल्याचा बघायला…

RAJ-THACKERAY-compressed (1)
राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे.

Raj Thackeray acquittal application rejected by Islampur court
सांगली : राज ठाकरेंविरोधात शिराळा न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व शिरीष पारकर यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयाने शनिवारी पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावले.

Raj Thackeray acquittal application rejected by Islampur court
सांगली : राज ठाकरेंचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूर न्यायालयात नामंजूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला.

Raj Thackeray, Raju Shetty, Amit Thackeray, Saurabha Shetty
राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांची दुसरी पिढी एकत्र

अमित ठाकरे आणि सौरभ शेट्टी या युवक नेत्यांनी बंद खोलीत अर्धा तास राजकीय चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

suicide
पुणे: मनसेचे माजी माथाडी अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या

मनसेमधून बाहेर पडलेले मनसे माथाडी जिल्हा अध्यक्ष निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

mns bmc corruption charges letter
“यावेळी आमच्या हाती घोटाळ्याचा भक्कम पुरावा लागलाय”, मनसेचा मोठा दावा; थेट ED ला पाठवलं पत्र!

मनसेचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल, कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे हाती लागल्याचा केला दावा!

sushma andhare and raj thackeray
“सुषमा अंधारे म्हणजे राजकारणातला फिरता…”, ‘स्टूलवाली बाई’ म्हणत मनसे नेत्याची टीका

मनसे नेत्याने सुषमा अंधारेंची उल्लेख ‘स्टूलवाली बाई’ असा करत जोरदार टीका केली आहे.

ASHISH SHELAR
BBC Documentary: “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये”, शरद पवारांचं नाव घेत आशिष शेलारांचं मनसेवर टीकास्र!

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी BBC Documentary च्या Tiss मधील स्क्रिनिंगवरुन मनसे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली…

MNS support BJP Kasba
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाला मनसेची साथ?

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मनसे आणि भाजपामधील जवळीक वाढत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतही भाजपाला मनसेची साथ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Raj Thackeray
18 Photos
Photos: लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? राज ठाकरे म्हणाले, “एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही…”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांकडून मतदान होत नाही तेव्हा राग येतो का? या प्रश्नासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्याचा…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×