scorecardresearch

Raj Thackeray
राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड, १५ वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक वॉरंट रद्द!

परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

hindi language
राज्य सरकार म्हणते, हिंदी ही राष्ट्रभाषा ! घटनेतील तरतुदीच्या विसंगत आदेश, भाषातज्ज्ञांची टीका

देशाची अधिकृत भाषा ही हिंदूी असेल, अशी घटनेतच तरतूद आहे. मात्र, ‘‘हिंदूी ही राष्ट्रभाषा असल्याने हिंदूी साहित्याच्या उन्नती आणि उत्तेजनासाठी…

AVINASH JADHAV
“झेंडे काढताना मर्दानगी…”, मनसे नेते अविनाश जाधव यांची सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांशी हुज्जत घातली आहे.

Balasahebancha raj drama
‘बाळासाहेबांची शिवसेना’ झाली, आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’

राज ठाकरे हेच स्व. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत हे ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून दाखविले जाणार आहे.

Sachin Sawant and Bala nandgaonkar
“मग “अयोध्या दि ट्रॅप’ चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे…” सचिन सावंतांचा बाळा नांदगावकरांना टोला!

जाणून घ्या नेमकं सावंत काय म्हणाले आहेत आणि कशाचा आहे संदर्भ?

Brijbhushan-Singh-Raj-Thackeray-5
राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद मिटला? मनसे नेत्याचं सूचक विधान

राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वादाबाबत मनसे नेत्याने सूचक विधान केलं आहे.

MNS leader Vasant More's post on social media phulrani
पुणे : तुमच्या अनास्थेमुळे माझ्या फुलराणीचे वाटोळे!, मनसेचे नेते वसंत मोरेंची समाजमाध्यमावर पोस्ट

फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला असून फुलराणीची कामे सुरू झाली आहेत.

Brijbhushan Singh, Raj Thackeray
“राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, बृजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह शनिवारी पुण्यात आले आहेत.

Vasant More standing near the back wall in the theater
वसंत मोरे यांची ‘राजनिष्ठा’, राज ठाकरेंच्या कार्यक्रमात तासभर उभे राहण्याची वेळ

मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाट्यगृहात मागे भिंतीजवळ उभे राहून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही ‘राजनिष्ठा’ प्रेक्षकांच्या नरजेतूनही सुटली नाही.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×