scorecardresearch

rahul-rekhawar-1
कोल्हापूर: मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई

संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार सर्व कामे १० जून पूर्वी पूर्ण करावीत.

Water diversion in Panchganga Bhogavati river in Kolhapur again
कोल्हापुरातील पंचगंगा, भोगावती नदीत पुन्हा पाणी उपसाबंदी; शेतकरी संतापले

पावसाचे आगमन करणारा म्हणून ओळखला जाणारा जून महिना सुरु झाला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एकदा पाणी उपसा करणारा आदेश लागू…

rain in kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले;बाळूमामा मंदिरातील छत कोसळले

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी जोरदार वारे, मुसळधार पावसाने झोडपून काढले. एक जूनलाच पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतकरीतून स्वागत केले जात…

heavy rain sangli
सांगलीत रोहिणीच्या पावसाचा धुमाकूळ

जोरदार वार्‍यासह गुरूवारी सायंकाळी सांगलीत रोहिणीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पंचनामा करीत वाहन चालकांची तारांबळ उडवली.

Seasonal winds in Arabian ocean
मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल

बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांवर गेल्या अकरा दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या मोसमी पावसाने वाऱ्यांच्या वेगासह अंदमान बेटांना व्यापून मध्य पूर्व बंगालच्या…

eknath shinde
मुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

मालमत्तेचे नुकसान भरून काढता येत असले, तरी जीविताचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळय़ात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे.

hailstorm in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवडशहरातील काही भागात गारपीट; वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

electric
बदलापूरः पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव, मध्यरात्री आणि पहाटेही वीज गायब झाल्याने नागरिक घामाघुम

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस येताच वीज गायब झाली.

municipal administration drain cleaning mumbai complete week ago
मुंबईतील नालेसफाई पूर्ण; एक आठवडा आधीच नालेसफाई झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

नियोजित कालावधीपूर्वीच एक आठवडा आधी ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

bmc warned migration living hill slopes mankhurd govandi mumbai
मानखुर्द, गोवंडीमधील डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा; सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारती / झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाने सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

Alerts Mumbai sachet
मुंबई : ‘सचेत’ देणार पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीचा इशारा

येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत धोक्याचा इशारा देण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक यंत्रणा वापरण्याचे ठरवले आहे.

संबंधित बातम्या