scorecardresearch

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

पश्चिम रेल्वेने ‘शून्य भंगार’ मोहिमेला प्राधान्य देऊन कालबाह्य इंजिन, डिझेल इंजिन, रेल्वे रूळ, जुने किंवा अपघाती इंजिन/डबे यांसह विविध प्रकारच्या…

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या…

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात

म्हाडाच्या मुंबई मंडळाने आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर शीव कोळीवाडा, जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय…

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल

आमीर खान राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याची प्रसारित झालेली चित्रतफीत डीपफेक तंत्रज्ञानच्या वापरातून तयार करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खार पोलिसांनी…

Lawyers are not exempt from filing cases HC clarifies
वकिलांना गुन्हा दाखल होण्यापासून सवलत नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

वकिलांना कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्यापासून सूट किंवा संरक्षण मिळू शकत नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने गुरूवारी केली.

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी व त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ११३ कोटी ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक पोस्ट कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईने केली होती.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!

शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकासकांकडून पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांसाठी उभारलेल्या पुनर्विकसित इमारतीही आता मोडकळीस आल्या आहेत.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शनकाची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातून एकाला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश…

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाइल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात सुरू असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) रस्ता रोधक हटवून…

संबंधित बातम्या