scorecardresearch

Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादातून शनिवारी सकाळी एका सराईत आरोपीने त्याच्याच मित्रावर गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला.

Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली.

ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग वाधवान व राकेश वाधवान यांच्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मे. वीणा डेव्हलपर्सच्या ३६ कोटी ६६…

MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडला असल्यामुळे तो महागच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच

व्हीआयपीस् ग्रुप- ग्लोबल ॲफिलिएट बिझनेसचे मालक विनोद खुटे यांच्या कुटुंबियांशी संबंधित ८ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालयानाय (ईडी),…

Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

रस्ते कॉंंक्रिटीकरणाच्या आधीच्या कंत्राटातील कामे रखडलेली असताना मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणखी हजारो कोटी रुपयांच्या कामांसाठी मागवलेल्या निविदांना १५ कंत्राटदारांनी प्रतिसाद…

fake documents for passport
पारपत्रासाठी बनावट कागदपत्र देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

नवीन पारपत्र तयार करण्यासाठी मुलुंड येथे राहणाऱ्या एका तरुणाने वडिलांचा बनावट जन्म दाखला सादर केला.

ai technology marathi crime news
“मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय..”, AI चा वापर करून ५८ वर्षीय महिला प्राध्यापिकेची फसवणूक; १ लाखांचा गंडा!

आरोपीने आधी AI तंत्रज्ञानाचा वापर करून या महिलेबाबत व तिच्या मुलाबाबत सर्व माहिती मिळवली. त्यानंतर महिलेला फोन करून…

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेसाठी १४०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र त्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ…

High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

बारावीची पुनर्परीक्षा दिल्यानंतर गुणपत्रिका वेळेत न घेतल्याने ती रद्द केलेल्या गोरेगावस्थित वैद्यकीयच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दिलासा मिळाला आहे.

Mumbai, nursery,
मुंबई : उच्च न्यायालयातील पाळणाघराला अखेर न्याय

उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच रिक्त राहिलेले आणि नंतर नस्तींच्या खोलीत रुपांतर झालेले उच्च न्यायालयातील पाळणाघर पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या