scorecardresearch

Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’ची घोषणा दिल्याने भाजपला संविधान बदलायचे आहे, असा विरोधकांचा अपप्रचार सुरू आहे.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम

पुढील चार – पाच दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लगाणार आहे.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन

वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘वाहन’ या संगणकीय यंत्रणेवर सुध्दा ती उपलब्ध नसल्याचे समोर आले.

food and drugs police uniform marathi news
अन्न व औषध प्रशासनातही पोलिसांप्रमाणे गणवेश? राज्य शासनाला प्रस्ताव सादर

अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण व गणवेश देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण

सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत.

Syedna Mufaddal Saifuddin dawoodi bohra community
आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!

मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल ८ वर्षं प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर दाऊदी बोहरा समाजाच्या उत्तराधिकारी पदाबाबतच्या प्रकरणात अंतिम निकाल दिला आहे.

bmc swimming pool marathi news
मुंबई महानगरपालिकेचे दहा तरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले; २४ एप्रिलपासून ऑनलाईन नावनोंदणी, प्रशिक्षण कालावधी २१ दिवसांचा

उन्हाळी सुट्टीदरम्यान महानगरपालिकेच्या दहा जलतरण तलावांत पोहण्याच्या प्रशिक्षणासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचा त्यांच्या कुटुंबीयांना संशय आहे. त्या…

piyush goyal marathi news
गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी; पाच जणांवर गुन्हा

मुंबई काँग्रेसचे फलक लावलेल्या दोन वाहनांतून १० ते १२ जण आले आणि त्यांनी पीयूष गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक

शेतात सापडलेल्या गुप्तधनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला आसाममधून अटक करण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले.

संबंधित बातम्या