सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका उपलब्ध करून दिल्या जात असतानाच बाणेर परिसरात महापालिका सदनिका उभारून…
डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी १४२ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध झाल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली.
राज्य शासनाने २५ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व महापालिकांना भौगोलिक मानांकनाद्वारे (जीआयएस) प्रणालीद्वारे विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.
मोटारीतून येऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून पळून जाणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या भरारी पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.