scorecardresearch

husband murder wife
अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती

घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्‍याची घटना ब्राह्मणवाडा थडी ठाण्याच्या हद्दीतील घाटलाडकी शेतशिवारात उघडकीस आली.

Sana Khan murder case
मोलकरीणने बघितला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, भाजपा नेत्या सना खान हत्याकांड

भाजपा नेत्या सना खान हत्याकांडात अमित साहूच्या मोलकरनीचा जबाब घेतल्यानंतर मोठी घडामोड समोर आली आहे.

narendra dabholkar
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : ‘सीबीआय’ तपासाचा अहवाल १३ सप्टेंबरला न्यायालयात

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तपास अधिकारी एस. आर. सिंग…

son murder mother
अमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन मुलानेच केली आईची हत्‍या; लहान भावालाही संपविले

जन्‍मदा‍त्रीच्‍या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी मुलानेच थंड डोक्‍याने आईची आणि लहान भावाची हत्‍या केल्‍याचे निदर्शनास आले आहे.

police taken out body of goa girl thrown into amboli ghat
हत्या केलेला युवतीचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटातून बाहेर काढला

म्हापसा पोलीस ठाण्यात मुलीची बेपत्ता तक्रार दाखल झाली असली तरी तिचा खून पर्वरी गोवा येथे झाला आहे असे पोलिसांनी म्हटले…

Sajjangadh murder
यवतमाळच्या सज्जनगड मठाच्या प्रमुखासह सेवेकरी महिलेची हत्या; सोने व पैसे लुटण्याच्या उद्देशाने झोपेतच संपविले

सोने व पैसे लुटण्याच्या उद्देशाने झोपेत असलेल्या महाराजासह वृद्ध सेवेकरी महिलेची हत्या करण्यात आली. ही घटना यवतमाळ तालुक्यातील तळेगाव सज्जनगड…

murder of a student Dongargaon
प्रेमाचा त्रिकोण; वर्गमित्राला चाकूने भोसकले

महाविद्यालयात शिकत असताना एकाच मुलीच्या प्रेमात पडलेल्या दोन मित्रांत वाद झाला. प्रेमाच्या त्रिकोणातून पाच ते सहा युवकांनी वर्गमित्राचा चाकूने भोसकून…

Friends Killed the Minor Boy
मित्रांनीच केली मित्राचं अपहरण, खंडणी न मिळाल्याने रसगुल्ला खाण्याची शेवटची इच्छा पूर्ण करत घेतला जीव

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

dalit minor girl gangraped in jodhpur by 3 student
बहिणीबरोबर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला वर्गातील इतर विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण, दुर्दैवी अंत

बहिणीबरोबर शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Youth murder by friends nashik
नाशिकमध्ये मित्रांकडून युवकाची हत्या, अपघाताचा बनाव करणारे दोन संशयित ताब्यात

शहरातील खुनांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नसून शनिवारी किरकोळ वादातून गंगापूर रोड परिसरात २७ वर्षांच्या युवकाचा मित्रांनीच खून केला.

संबंधित बातम्या