scorecardresearch

haryana murder
धक्कादायक! मद्यविक्री व्यावसायिकाची २० पेक्षा अधिक गोळ्या झाडून हत्या

मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पोलीस आपला पुढचा तपास चालू करणार आहेत.

delhi father killed gym trainer son to teach estranged wife a lesson Police said
पत्नीला धडा शिकविण्यासाठी वडिलांनी स्वतःच्या मुलाचीच केली हत्या; जिम ट्रेनर हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

लग्न होण्याच्या काही तास आधीच त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरारी झाला. आता त्याला जयपूरमधून अटक करण्यात आली…

convict gangster in shiv sena corporator murder case arrested after release in parole
नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण : पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न झालेल्या आरोपीला पकडण्यात यश

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून त्याला पॅरोलवर मुक्त करण्यात आले होते. पॅरोल संपल्यानंतर त्याने ३१ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर कारागृहात हजर होणे…

MURDER
पत्नीचा खून करून चार दिवस प्रेत घरातच ठेवलं, दारूमुळे बिंग फुटलं, वाचा गाझियाबादमध्ये नेमकं काय घडलं?

सुनिताचा खून केल्यानंतर भारतने तिचा मृतदेह घरातच चार दिवस ठेवला. दारूच्या नशेत भारतने ही बाब शेजाऱ्यांना सांगितली.

nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?

राठी रविवारी आपल्या एसयूव्हीमधून प्रवास करीत होते. यावेळी सुरक्षेसाठी तीन खासगी अंगरक्षकदेखील त्यांच्यासोबत होते. अज्ञात हल्लेखोर ह्युंदाई आय १० कारमधून…

crime
खळबळजनक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Haryana INLD president Nafe Singh Rathee
धक्कादायक! हरियाणात INLD पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची गोळ्या घालून हत्या!

राठी यांच्या संरक्षणासाठी असलेल्या तीन खासगी अंगरक्षकांनाही गोळ्या लागल्या आहेत.

netflix documentry on sheena bora
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्‍या इंद्राणी मुखर्जी- शीना बोरा माहितीपटाला स्थगिती देण्यामागे नेमके कारण काय? प्रीमियम स्टोरी

शीना बोरा हत्या प्रकरणाचा न्यायालयातील खटला अद्याप संपलेला नाही. या हत्या प्रकरणावर आधारित माहितीपट ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड…

two person murder senior
वरिष्ठाने ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली, चिडलेल्या दोघांनी…

दारु पिल्यानंतर ‘बॉसगिरी’ करून नोकरीवरून काढण्याची धमकी दिल्याने चिडलेल्या दोघांनी बॉसच्या छातीत चाकू भोसकून खून केला.

women murdered in Kenya
विश्लेषण : केनियात महिलांच्या इतक्या प्रमाणात हत्या का होताहेत? काय आहे ‘डार्क व्हॅलेंटाइन’ चळवळ? प्रीमियम स्टोरी

केनियाची राजधानी नैरोबी येथे गेल्या आठवड्यात वाढत्या स्त्री हत्यांचा निषेध करण्यासाठी दहा हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांनी निषेध मोर्चा काढत निदर्शने केली.

man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या

कुर्ला काजुपाडा परिसरात गाळ्यामध्ये राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.

संबंधित बातम्या