scorecardresearch

crime murder
नागपूर : शरीर संबंधास नकार दिल्याने पत्नीचा खून, पतीनेही केली आत्महत्या

पारशिवनी तालुक्यातील आमडी गावात शुक्रवारी पहाटे हा प्रकार पुढे आल्याने संपूर्ण गावच हादरले.

Youth Congress leader S P Shuhaib and prime accused Akash Thillenkery
केरळ सरकार अडचणीत; “काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येसाठी माकप जबाबदार”, कार्यकर्त्याची फेसबुक पोस्ट

युवक काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यासाठी केरळ सरकारने नकार दिला आहे.

crime news
अभ्यास करताना मोबाइल पाहिल्याने आई रागविली; पुण्यात बारावीतील मुलाकडून आईचा गळा दाबून खून

गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.

crime
‘ऑरेंज सिटी’ ते ‘क्राईम सिटी’! उपराजधानीत गेल्या दहा वर्षांत तब्बल ८९४ हत्याकांड

कौटुंबिक वाद, भूखंडाचा वाद, पैशाचा वाद आणि किरकोळ कारणातून सर्वाधिक हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे.

Crime News
भयावह : पुण्यात पती-पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत आरोपी निघाला रस्त्याने…

दापोडीत दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ; आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

SANJAY RAUT AND UDAY SAMANT (1)
पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “हा आरोपी…”

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

crime
पुण्यात १३ वर्षीय मुलीचा वडिलांनी केला खून; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी आपल्या मुलीबरोबर सारसबागेजवळील कॅनॉलच्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने मुलीला कॅनॉलमध्ये ढकलून दिले.

police murder
चार वर्षांपासूनची खदखद अखेर बाहेर काढली, कल्याणमध्ये कॉन्स्टेबलकडून थेट पोलीस उपनिरीक्षकाची हत्या

कल्याणमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संबंधित बातम्या