scorecardresearch

crime news
सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून केला सोनाराचा खून; आरोपींना अटक

उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून तसेच सोनाराला लुटण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

suicide
अकोला: दीरासोबत जुळले सूत, पत्नीने पतीलाच…

मावस दीरासोबत प्रेमसंबंध जुळल्याने पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना शहरातील खडकी परिसरात घडली.

muder
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजारच्या महिलेची हत्या; डोंबिवलीतील पिसवली गावातील घटना

सुरुवातील महिलेने आरोपीला पैसे दिले. मात्र, आरोपी त्या पैशांनी दारू पीत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैसे देणं बंद केलं

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या; मृतदेह विहिरीत टाकून…

पत्नीचे एक दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंध होते. याची कल्पना पतीला आली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होते.

case file against trader beaten up with bhishi money in apmc navi mumbai
पुणे : तळजाई टेकडीवरील युवकाच्या खून प्रकरणात चौघे ताब्यात; दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

८ डिसेंबरला साहिल नावाचा युवक एका मैत्रिणीबरोबर तळजाई टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते.…

a youth was murder with a sharp weapon in wai area of satara
जुहू हत्या प्रकरण : मृत महिलेची भीती खरी ठरली…दुसरी तक्रार केल्यानंतर सहा दिवसांनी महिलेची हत्या

वीणा यांचा मृतदेह एका खोक्यामध्ये भरून त्याने तिचा मृतदेह रायगडच्या माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना

हत्येनंतर आरोपींनी एक दिवस मृतदेह ढाब्याच्या आतील खोलीत ठेवला. आणि दुसऱ्या दिवशी तो मृतदेह ओढ्यात फेकून दिला.

shraddha vikas walkar
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप…

Shraddha Walker Aaftab Poonawala
श्रद्धाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने १०० तास पाहिला जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांचा खटला; कारण…

आफताबने पोलिसांना चकमा देण्यासाठी अनेक क्राइम बेवसीरिज पाहिल्या होत्या.

murder
चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना

चारित्र्यावरून संशय घेत अभियंता आपल्या पत्नीचा छळ करत होता. याच संशयावरून त्याने पत्नीवर चाकून वार केल्याची माहिती मिळाली आहे.

lured a girl marriage
चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून; १८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या