scorecardresearch

झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी जोडप्यानं दिला दोन महिलांचा नरबळी; आधी गळा चिरला आणि मग…

केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात दोन महिलांचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ram kadam on palghar mob lynching and sharad pawar uddhav thackeray and congress
पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या भूमिकेनंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…”

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे.

Offensive slogans Eid processions case file against unknown persons amravati
भर बाजारात तरुणावर फिल्मी स्टाईलने हल्ला; धारदार शस्स्त्राने गळा चिरला

बाजारपेठेत दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

One arrested in connection with drug sale Loni Kalbhor area six kg drugs seized pune
Mumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद

महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन पतीच्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

sikh family murder in america
अपहरण झालेल्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या शीख कुटुंबाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांमध्ये ८ महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.

Bhagwant Mann on sikh family murder
भारतीय वंशाच्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह शिरोमणी अकाली दलाने परराष्ट्रमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

आठ महिन्यांच्या बाळासह कुटुंबातील तिघांची कॅलिफॉर्नियात हत्या करण्यात आली आहे

firing
Thailand Mass Shooting : पाळणाघरात बेछुट गोळीबार, चिमुरड्यांसह ३१ जणांचा खून, नंतर आत्महत्या, थायलंडमधील थरारक घटनेत काय घडलं? वाचा…

Thailand Child Care Centre Firing: थायलंडमध्ये गुरुवारी (६ ऑक्टोबर) एका माथेफिरूने पाळणाघरात घुसून केलेल्या बेछुट गोळीबारात ३१ चिमुरड्यांचा मृत्यू झाला.

death
मुंबईतील नाल्यामध्ये पोत्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली.

murder representative image
घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड

कौटुंबिक वादातून डोंबिवलीमध्ये आरोपी पतीने पत्नीसह स्वतःच्या दोन मुलींना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली.

संबंधित बातम्या