scorecardresearch

नागपूर न्यूज

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…

चंद्रपूरमध्ये व्हिडिओ पार्लरमध्ये पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने पोलिसांनी परवाना नाकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या या निर्णयाला रद्द…

Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…

राजकीय पक्षाच्या लेटरहेडवर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने ही बाब बेकायदेशीर…

Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

मित्रपक्षांच्या ध्यानीमनी नसताना शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी काल भरलेला अर्ज आणि संध्याकाळी प्रतापराव जाधव यांना जाहीर झालेली उमेदवारी युतीतील…

Rebellion in the Mahavikas Aghadi as well as Mahayuti Shiv Senas Dinesh Bub is Prahars candidacy
महायुती सोबतच महाविकास आघाडीतही बंडखोरी! शिवसेनेच्या दिनेश बुब यांना प्रहारची उमेदवारी

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या प्रहार जनशक्‍ती पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे…

ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

देशात गेल्या १० वर्षापासून ईडी आणि सीबीआय हे नरेंद्र मोदी यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जे तिकडे गेले त्यांना माफी मिळणारच…

Stone pelting on Shiv Jayanti procession Arrest session started in Nandura
शिवजयंतीला गालबोट, मिरवणुकीवर दगडफेक; नांदुऱ्यात अटकसत्र सुरू

तिथीनुसार साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीला नांदुरा येथे गालबोट लागले. मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याने किमान ६ जण जखमी झाले.

orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

रस्त्याच्या खाली हा ट्रक उलटला असून लोकांनी पोते, थैलीसह मिळेल त्या साधनाने वाहनातील संत्री भरून घरी नेण्याचा सपाटा लावला.

climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

अवकाळी पाऊस परतल्यावर विदर्भात दिवसाच्या तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. तर किमान तापमान देखील वाढत आहे. हवामानातील या बदलामुळे…

Bhavna Gawlis political future is uncertain Will the cm eknath shinde keep his promise
भावना गवळींचे राजकीय भवितव्य अधांतरीच! मुख्यमंत्र्यांची ‘कामाला लागा’ सूचना वल्गना ठरणार?

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा गुंता अधिकच वाढला आहे. शिवसेना (शिंदे) गटाने गुरूवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत…

Yavatmal Washim Lok Sabha Election Bhavna Gawlis name is not in the first list of Shinde group
यवतमाळ वाशीम लोकसभेचा तिढा सुटता सुटेना; शिंदे गटाच्या पहिल्या यादीत भावना गवळी यांचे नाव नसल्याने…

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून खासदार भावना गवळी यांचे नाव जाहीर करावे, यासाठी गवळी समर्थकांनी मुंबईवारी केली. तरीही खासदार…

Former MLA Dilip Kumar Sananda sent letter to Mallikarjun Kharge demanding support for Adv Prakash Ambedkar in Akola
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस पाठिंबा देणार? माजी आमदार म्हणतात, “धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी…”

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची…

Power generation at Mahavitrans Koradi Thermal Power Generation Station has increased
वीजसंकट टळले! कोराडीतील ‘या’ संचातून वीजनिर्मिती सुरू

विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महावितरणच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅटचा एक संच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद…

संबंधित बातम्या