scorecardresearch

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’

घड्याळ चोरणाऱ्या, धनुष्यबाण चोरणाऱ्या गद्दारांना माफ करू नका. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन संजयसिंग…

transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत

प्रारंभीच्या आकडेवारीत नागपुरात ३२ तृतीयपंथीयांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते तर नवीन यादीत ती संख्या घटून २८ वर आली…

Farmers will get the amount of difference of cotton and soybeans says devendra fadnavis
फडणवीस निवडणूक सभेत म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्कम…

कापूस आणि सोयाबीनचे दर घसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच कापूस आणि सोयाबीनमधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Uddhav Thackeray criticize Prime Minister Narendra Modi in amravati
“मोदी म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान, ते आता गल्‍लीबोळात फिरताहेत कारण…”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर कठोर टीका

नरेंद्र मोदी आता देशाचे काळजीवाह‍ू पंतप्रधान आहेत. राज्‍यात प्रचारासाठी वारंवार येत आहेत, गल्‍लीबोळात फिरत आहेत, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव…

Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…

सर्वात गजबजलेल्या सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून तेथे वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

lok sabha election 2024 prachar campaign started from public meetings in akola
अकोला : जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा! स्टार प्रचारक, भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, जेवणावळी…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी

वैद्यकीय सेवेला गांधीवादी विचारांच्या कसोटीवर तपासून आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे आज सकाळी निधन झाले.

extortion and robbery of couple by the police in nagpur
वा रे पोलीस! प्रेमी युगुलांची लुटमार, हफ्तावसुली…

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडवर अंधारात कार उभी करून एक युवक विवाहित महिलेसोबत अश्लील चाळे करीत होता.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…

वर्गात एकटीच अभ्यास करीत बसलेल्या विद्यार्थिनीला पाहून वासनांध शिक्षकाने तिच्याशी अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…

मानव-वन्यजीव संघर्ष अद्यापही थांबवता न आलेल्या वनखात्याने नुकसान भरपाईचा पर्याय शोधला. परंतु, आता याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानव-वन्यजीव संघर्ष होऊच नये…

संबंधित बातम्या