scorecardresearch

chandrakant patil bunglow, hasan mushrif bunglow nagpur, mungantiwar bunglow nagpur
हिवाळी अधिवेशन : चंद्रकांतदादांच्या शेजारी मुश्रीफ, मुनगंटीवार यांच्या बाजूला विखे

दोन उपमुख्यमंत्री असल्याने प्रशासनाला अजितदादांसाठी वेगळ्या बंगल्यांची व्यवस्था करावी लागली. हा बंगला रविभवन परिसराबाहेरचा आहे.

nagpur graduated prisoner 3 months sentences waived
दीडशेवर कैद्यांना तीन महिन्यांची शिक्षा माफ; काय आहे कारण? जाणून घ्या…

राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व एका जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला.

demand of populationwise 52 percent reservation to obc, nagpur obc reservation news
“ओबीसींना लोकसंख्येनुसार ५२ टक्के आरक्षण द्या”, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची मागणी

५२ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात यावे. त्यानंतर इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लोकजागर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी…

parking in nagpur city, only 2 parking in nagpur out of 22, nagpur municipal corporation parkings
नागपूर महापालिकेची नियोजनशून्यता, २२ पैकी फक्त दोन ठिकाणी वाहनतळ; अन्य जागांचे प्रस्ताव धूळखात

महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

nagpur Gowari Martyr Day, problems of gond gowari community
शहीद गोवारी स्मृती दिन : गोंडगोवारी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित; काय आहे गोवारी समाजाच्या समस्या?

दरवर्षी २३ नोव्हेंबरला शहीद बांधवांना आदरांजली वाहिली जाते. यावेळी अनेक नेतेही आदरांजली अर्पण करून गोवारी समाजाला न्याय मिळवून देऊ असे…

burglary cases increased in nagpur, 27 burglary in 10 days at nagpur
नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे.

Offensive videos during dance hangama
डान्स हंगामात आक्षेपार्ह व्हिडीओ; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून दखल

तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे मंडई निमित्त आयोजित डान्स हंगामा कार्यक्रमात डान्स हंगामा गृपच्या तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…

Two died after iron pipe touched electric wire in buldhana
बुलढाणा : लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू

तमाशाचा फड उभारताना लोखंडी पाईपचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तमाशा संचातील दोघांचा मृत्यू झाला.

Jitesh Sharma selected in Indian cricket team
नागपूर : वैदर्भीय जितेशची भारतीय संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० खेळणार…

विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या