scorecardresearch

Officers of Multi Modal Integration Department of Mahametro discussed with General Manager Head of HR & Administration and senior officials of Mahindra & Mahindra Company at Hingana
महिंद्राच्या कर्मचाऱ्यांना महामेट्रोची गळ, म्हणाले सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो वापरा

रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे आणि सुरक्षित प्रवास यासाठी मेट्रो उत्तम पर्याय असल्याचा दावा करीत महामेट्रोने खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मेट्रोशी…

MPDA accused who assaulted a young woman one-sided love pune nagpur jail
पुणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात रवानगी

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २०, रा. डोंगरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

atharva tayade captain of vidarbh team, vijay hazare trophy
विदर्भ संघाची धुरा अथर्वच्या हाती, विजय हजारे करंडकात असा राहणार विदर्भाचा संघ…

जयपूर येथे येत्या २३ नोव्हेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाचा १७ सदस्यीय संघ घोषित करण्यात आला.

logistic hub in nagpur, devendra fadnavis focus on logistic hub
उपराजधानीतील ‘लॉजिस्टिक हब’वर लक्ष केंद्रीत करणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

फडणवीस म्हणाले, नागपुरातील विविध प्रकल्पांकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मी स्वत: लक्ष घालत आहोत.

Two girls came for tourism drowned in the lake
पर्यटनासाठी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू; यवतमाळच्या जेतवनमधील घटना

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरी (ता. यवतमाळ) येथील जेतवन पर्यटनस्थळी आलेल्या दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाला.

mobile phone thief was beaten in the weekly market
आठवडी बाजारात मोबाईल चोराला बेदम चोप देत काढली धिंड; चित्रफीत प्रसारित

आठवडी बाजारात मोबाईल चोरी करताना एका मोबाईल चोराला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम चोप देत नागरिकांनी त्याची बाजारातून धिंड काढली.

devendra fadnavis open up on Congress leaders join BJP
देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश…’

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचा निवडणुकीदरम्यान भाजप प्रवेश घडेल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Rulers think about elections and not people Medha Patkar alleges
राज्यकर्ते जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात, मेधा पाटकर यांचा आरोप

राज्यकर्ते हे जनतेचा विचार नाही तर निवडणुकांचा विचार करणारे आहेत, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा…

mahayuti wins Sangrampur Bazar Committee election
संग्रामपूर बाजार समितीवर महायुतीचा झेंडा; १२ उमेदवार विजयी, आघाडीला ६ जागा

संग्रामपूर बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने १८ पैकी १२ जागा जिंकून सत्ता हाती घेतली आहे.

LCB constable arrested on charges of burglary
चंद्रपूर: घरफोडीच्या आरोपाखाली एलसीबीच्या हवालदाराला अटक

रागनगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नरेश डाहुले याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात…

संबंधित बातम्या