Nana Patole

Nana Patole News

Bhandara Police, Congress, Nana Patole, Narendra Modi
मोदी नावाच्या गावगुंडाला पोलिसांनी पकडलं; नाना पटोलेंचा दावा; पण पोलीस म्हणाले “कोणालाही अटक नाही, फक्त…”

कोणालाही अटक केलेली नाही; नाना पटोलेंचा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढला

“मोदींविरोधातील कुठल्या कटात नाना पटोले सहभागी आहेत का?; त्यांना अटक करुन नार्को टेस्ट करा”

नाना पटोले गावगुंडांला मारण्याबाबत बोललो असे जर म्हणत असतील तर ते स्वतःला भिकू म्हात्रे समजतात का?

नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभही घसरली; काँग्रेसने नोंदवला आक्षेप

त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला आहे.

नाना पटोलेंच्या मोदींसंबंधी ‘त्या’ वक्तव्यावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; म्हणाले….

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद

मोदी यांना मारू शकतो म्हणणाऱ्या नाना पटोलेंवर गडकरी संतापले, पोलिसांना म्हणाले “त्यांना अटक करा…”

सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा, काँग्रेसने मात्र फेटाळले आरोप

“नाना पटोलेंना केवळ शारीरिक उंची आहे, बौद्धिक उंची असती तर…” ; मोदींबाबतच्या विधानाला फडणवीसांकडून प्रत्त्युत्तर

“काँग्रेस हा लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्ष आहे की दहशत पसरवणारी संघटना?” असा सवालही केला आहे.

“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे

“मी मोदींना मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो”; नाना पटोलेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाकडून टीका

मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले, एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

“पंतप्रधानांविषयीच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

“पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या भाजपाचा प्रोपगंडा फुटला” ; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील केली आहे टीका ; जाणून घ्या काय आहे त्या व्हिडिओमध्ये

इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचंही व्हावं अशी अपेक्षा करत आहात का?; चंद्रकांत पाटील संतापले

नौटंकी तर तुम्ही करत आहात, चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोलेंचा आरोप

“पहाटेचे सरकार पडल्यापासून मी पुन्हा येईन म्हणत सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत”, फडणवीसांना टोला देखील लगावला.

महात्मा गांधींपेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही ; गोडसेचं समर्थन करणं ही राष्ट्रद्रोहाची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ

“नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाहीत”, नागपूरमधील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा!

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचा मोठा निर्णय ; ऐनवेळी बदलला नागपूरमधील उमेदवार!

काँग्रसेने या निर्णयाबद्दल पत्रकही काढले आहे ; अगोदरचे उमदेवार भोयर यांना नव्हती निर्णयाबद्दल काहीच कल्पना

“काँग्रेसमुळे सत्तेत आहोत हे माहीत असूनही शिवसेना-राष्ट्रवादी त्यांना…”, प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा!

प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षांमधील मतभेदांवर बोट ठेवून त्यात काँग्रेसची फरफट होत असल्याची टीका केली आहे.

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

नागपूर विधानपरिषदेसाठी काँग्रेस-भाजपा सामना; नाना पटोले म्हणतात, “बिनविरोधसाठी प्रस्ताव आला असता तर..!”

नागपूर विधानपरिषद जागेसाठी बिनविरोध निवडणूक होणार नसून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे.

नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Nana Patole Photos

13 Photos
‘शिवसेना भवन’ अन् शाब्दिक ‘खळ्ळखट्याक्’! शिवसेना देणार ‘थापड’, तर फडणवीसांनी टाकला पडदा!

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी केलेल्या विधानावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

View Photos
ताज्या बातम्या