scorecardresearch

Sanjay raut and Narayan rane
‘सोड रे *** आहे तो’ नारायण राणेंचे नाव काढताच संजय राऊत यांची जीभ घसरली; म्हणाले, “गोड बोलण्यासाठी भाजपमध्ये…”

पत्रकारांनी नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असताच संजय राऊत चवताळले आणि म्हणाले…

uddhav thackeray and narayan rane
“आम्ही मातोश्रीवर काय पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? तुम्हीही खोके…” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची मोठी टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोके या शब्दावरुन केला मोठा गौप्यस्फोट

संजय राऊत खासदार कोणामुळे झाले? नारायण राणेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे पाप तर…”

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद रंगतोय.

Narayan Rane Uddhav Thackeray Rashmi Thackeray Sanjay Raut 2
18 Photos
Photos : “संजय राऊतांनी मला उद्धव-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगितलं ते मी…”, नारायण राणेंनी नेमके काय गंभीर आरोप केले? वाचा…

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. ते नेमकं…

sanjay shirsat and narayan rane and sanjay raut
नारायण राणेंच्या आरोपात कितपत तथ्य? संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊत अनेकवेळा अरे त्या उद्धवला…”

भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.

sanjay raut criticized raj thackeray
9 Photos
“शिवसेना भवनात अनेकांचा जीव अडकलाय, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांची खोचक टीका

संजय राऊत यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.

Narayan Rane Uddhav Thackeray Rashmi Thackeray Sanjay Raut
VIDEO: “…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते…

Sanjay raut and Narayan Rane
9 Photos
PHOTOS : “कालपर्यंत मी गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस, हिंमत आहे तर एकटा फिर… ” संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा!

पाहा एकेरी भाषेत नेमकी काय टीका केली आहे; नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार असल्याचही भाकीत राऊतांनी केलं आहे.

Raut and rane new
“अजित पवारांनी फार समर्पक उपमा दिली आहे; प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…” राणेंवर टीका करताना संजय राऊतांचा टोला!

“मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही, पण आता…”असंही म्हणाले आहेत.

Sanjay raut and Narayan rane
“परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

वाचा संजय राऊत मीडियासमोर नेमकं काय म्हणाले जसंच्या तसं त्यांच्याच शब्दांत; “…म्हणून नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे”, असं भाकीतही केलं…

sanjay raut and narayan rane
“राजवस्त्र काढा, मग दाखवतो,” संजय राऊतांचे नारायण राणेंना जशास तसे उत्तर; म्हणाले “माझ्या नादाला लागू नका अन्यथा…”

संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला.

narayan rane vinayak raut
“सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं अन्…”, विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

“नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे…”, अशी मागणीही विनायक राऊतांनी केली.

संबंधित बातम्या