scorecardresearch

sanjay raut criticized raj thackeray
9 Photos
“शिवसेना भवनात अनेकांचा जीव अडकलाय, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या सभेवरून संजय राऊतांची खोचक टीका

संजय राऊत यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.

Narayan Rane Uddhav Thackeray Rashmi Thackeray Sanjay Raut
VIDEO: “…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते…

Sanjay raut and Narayan Rane
9 Photos
PHOTOS : “कालपर्यंत मी गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस, हिंमत आहे तर एकटा फिर… ” संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा!

पाहा एकेरी भाषेत नेमकी काय टीका केली आहे; नारायण राणेंचं मंत्रीपद जाणार असल्याचही भाकीत राऊतांनी केलं आहे.

Raut and rane new
“अजित पवारांनी फार समर्पक उपमा दिली आहे; प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या…” राणेंवर टीका करताना संजय राऊतांचा टोला!

“मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही, पण आता…”असंही म्हणाले आहेत.

Sanjay raut and Narayan rane
“परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

वाचा संजय राऊत मीडियासमोर नेमकं काय म्हणाले जसंच्या तसं त्यांच्याच शब्दांत; “…म्हणून नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे”, असं भाकीतही केलं…

sanjay raut and narayan rane
“राजवस्त्र काढा, मग दाखवतो,” संजय राऊतांचे नारायण राणेंना जशास तसे उत्तर; म्हणाले “माझ्या नादाला लागू नका अन्यथा…”

संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला.

narayan rane vinayak raut
“सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं अन्…”, विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप

“नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे…”, अशी मागणीही विनायक राऊतांनी केली.

narayan rane meet raj thackeray
राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे ‘शिवतीर्था’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्री नारायण राणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

Rane Thackeray
“…तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील पण फडणवीस…”; शिवसेनेचा राणेंच्या दिशेने इशारा

तुला सोडणार नाही, असा इशारा नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला

narayan rane on aaditya thackera disha salian
“दिशा सालियनवर अत्याचार केला, हत्या केली”, ‘आदित्य ठाकरे तुला सोडणार नाही’ म्हणत नारायण राणेंचा गंभीर इशारा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना गंभीर इशारा दिला आहे.

sushma andhare on narayan rane and shahajibapu patil
“नारायणभाऊच कोंबड्यांचा धंदा…”, शहाजीबापूंवर टीका करताना अंधारेंचा नारायण राणेंना तिरकस टोला

सुषमा अंधारेंनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांवर तुफान टोलेबाजी केली आहे.

संबंधित बातम्या