scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

लोकसभा निवडणूक मोदीविरूद्ध राहुलच; देवेंद्र फडणवीस यांचा दावा (फोटो- लोकसत्ता टीम)
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस

यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी यांच्यातच होणार असून यात पुन्हा सलग तिसऱ्या मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/X)
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..

PM Modi News: मोदींच्या आवाजातलं गाणं काळजीपूर्वक ऐकल्यावर काही त्रुटी आम्हाला त्यात आढळल्या आणि गाण्यात एक नीरस भाव होता, याचा तपास केल्यावर एक वेगळी बाजू समोर येते, ती म्हणजे..

व्हिजन २०४७ बाबत मोदींनी सांगितलं नियोजन (फोटो - ANI)
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”

Narendra Modi Interview : निवडणुकीत जाण्याआधीच तयारीला लागलो आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून २०४७ ला डोक्यात ठेवून काम करतोय. त्यासाठी देशभरातील लोकांच्या सूचना मागवल्या, असं मोदी म्हणाले.

मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी... (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी

प्रशासन व सुरक्षा व्यवस्थेने पुढील हालचाली सुरू करण्यापूर्वी सभास्थळावरील मोदींचे भाषण होणाऱ्या व्यासपिठाच्या जागेचे पूजन करण्याचे निश्चित झाले.

एलॉन मस्कबाबत पंतप्रधान काय म्हणाले? (फोटो - ANI )
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारत दौऱ्याबाबत संकेत दिले होते. एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा काल रविवारी जनतेसमोर ठेवला आहे. (छायाचित्र : द इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका करताना हा ‘मुस्लीम लीग’चा जाहीरनामा वाटत असल्याची बोचरी टीका केली होती. आता भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकी काय आश्वासने देण्यात आली आहेत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यापेक्षा या जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी वेगळ्या आहेत, याची पडताळणी होणे गरजेचे आहे.

काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल 
 (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल

कासवान यांना २०१४ आणि २०१९ मध्ये या जागेवरून विजय मिळाला होता, तर त्यांचे वडील रामसिंग कासवान हे १९९९ ते २०१४ दरम्यान चुरूचे खासदार होते. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कासवान यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत.

संजय राऊतांनी मोदींना लिहिलं पत्र (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

(अकलूज येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे तसेच विजयसिंह मोहिते-पाटील हे एकत्र आले होते. यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.)
हुकूमशाहीकडे मोदींची वाटचाल; शरद पवार यांची टीका; अकलूजमध्ये मोहिते-पाटील यांच्याशी चर्चा

मोदी संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून हुकूमशाहीकडे निघाले आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. मोदी आश्वासने खूप देतात.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×