scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

अक्षता वाटपाचा विधी आज संध्याकाळी पार पडला. (फोटो- लोकसत्ता टीम)
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन

सभेची पूर्वतयारी म्हणून आमदार दादाराव केचे यांनी सभास्थळाचे कलश पूजन केले होते. संस्कृती व परंपरा यावर निस्सीम श्रद्धा ठेवून सर्व आखणी होत आहे.

रणवीर सिंहची नरेंद्र मोदींवर सडकून टीका? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ X)
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच

Ranveer Singh Angry Reaction: रणवीर सिंह या पोस्टच्या शेवटी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा करताना दिसत आहे. पण याही व्हिडीओमागे एक वेगळीच कहाणी असल्याचे समजतेय.

पंकजा मुंडे यांना भाजपाने बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. (PC : Pankaja Munde FB)
“मला दिल्लीला जाण्याची हौस नाही, मी पक्षाला…”, लोकसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य

पंकजा मुंडे म्हणाल्या, यंदाची निवडणूक ही एखाद्या महायुद्धापेक्षा मोठी आहे. हे महायुद्ध असल्यामुळेच मला या युद्धात उतरवलं आहे.

मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल (image credit - Sharad Pawar/fb)
मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल

पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभा झाली.

नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा ( छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा

१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी नागपूरच्या शेजारचा जिल्हा वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे.

हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का? (image credit - Narendra Modi/fb)
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?

मुस्लीम लीगपासून, माशांपर्यंतचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेटून पाहिले, मात्र त्यातील कोणत्याही मुद्द्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. नेहमीच कोणतेतरी भावनिक नॅरेटिव्ह समोर ठेवून मतदारांवर प्रभाव पाडण्यात तरबेज असलेल्या भाजपची अशी तारांबळ का उडाली आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!

श्रावण महिन्यात इंडिया आघाडीतील काही नेते मांसाहारावर ताव मारून त्याच्या चित्रफिती तयार करून बहुसंख्याकांच्या भावनांशी खेळत आहेत, अशा आशयाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.

( अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री? )(फोटो सौजन्य:फायनान्शियल एक्सप्रेस )
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?

जगातील अनेक महत्त्वाच्या आणि निर्भीड वृत्तपत्रांप्रमाणे आयर्लंडमधील ‘द आयरिश टाइम्स’ या वर्तमानपत्रासही भारतात माध्यमस्वातंत्र्य आणि लोकशाही संकोच होत असल्याचे आढळले.

डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या कळव्यातील जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली घटना आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्धीस आलेला कन्हैया कुमार आता राष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा झाला आहे. (छायाचित्र : द इंडियन एक्स्प्रेस)
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान

भाजपाचे दोन वेळा खासदार राहिलेले विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात कन्हैया कुमारची लढत होणार आहे. मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार हे दोघेही पूर्वांचल भागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून कन्हैया कुमारला शह देण्याची राजनीती भाजपाने अवलंबली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कन्हैयाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यावर एक नजर टाकूयात.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×