scorecardresearch

kiran patel
Video: झेड प्लस सुरक्षा आणि PMOचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा बनाव, सीमाभागाला भेट देणाऱ्या गुजराती महाठगाला अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका तोतया अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Rahul Gandhi permanent part of anti nationalist toolkit JP Nadda on Congress leader UK remarks
“राहुल गांधी यांचं लंडनमधलं वक्तव्य हा अँटी नॅशनल टूलकिटचा भाग, म्हणूनच..” जे. पी. नड्डांचा आरोप

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप. तसंच राहुल गांधींनी माफी मागितलीच पाहिजे या भूमिकेवरही भाजपा…

narendra modi (2)
पंतप्रधान मोदी खरंच शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार? नोबेल समितीच्या उपाध्यक्षांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

विविध भारतीय प्रसारमाध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याच्या बातम्या दिल्या.

rahul gandhi and narendra modi
संरक्षण विभागाची अनेक कंत्राटे गौतम अदाणींना का दिली?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

राहुल गांधींनी गौतम अदाणी प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Narendra Modi Government 9th Anniversary
मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन; मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिराती केल्या जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्र्यांचा एक गट स्थापन करून मोदी सरकारच्या नवव्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू केली आहे.

Narendra Modi
रशिया – युक्रेन युद्धातील मोदी सरकारच्या भूमिकेचं ‘नोबेल’ समितीकडून कौतुक

रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. भारतही त्यापैकी एक देश आहे.

opposition protest
गौतम अदाणी प्रकरणावरून विरोधक आक्रमक; थेट ईडी मुख्यालयावर मोर्चा!

काँग्रेससह अन्य विरोधकांनी गौतम अदाणी प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला.

Uddhav Thackeray
“…मग सर्वांनी मोदी जिंदाबाद म्हणा” महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.

mv ashish shelar janta raja
शिवरायांच्या प्रेरणेने मोदी यांनी भारत बदलला!, देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

‘भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये जेव्हा नरेंद मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले, तेव्हा मोदीजी थेट रायगडावर आले, छत्रपतींसमोर…

narendra modi kharge
मोदीजी, ऑस्करचे तरी श्रेय घेऊ नका!, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा टोमणा; राज्यसभेत पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन

आरोप-प्रत्यारोपांच्या संघर्षमय वातावरणातही मंगळवारी राज्यसभेत हलके-फुलके क्षण सदस्यांना अनुभवता आले.

rajyasabha
संसदेत भाजपला विरोधकांचे ‘जशास तसे’ उत्तर; मोदींनी माफी मागावी अशी मागणी, गोयल यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

भाजपच्या ‘आक्रमणा’मुळे हबकलेल्या काँग्रेससह विरोधकांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाला ‘जशास तसे’ उत्तर दिले.

NARENDRA MODI AND KARNATAKA ELECTION 2023
भाजपा हायकमांड कर्नाटकमधील नेत्यांवर नाराज? मोदींच्या ‘त्या’ कृतीमुळे चर्चेला उधाण!

कोणत्याही क्षणी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता भाजपासह काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

संबंधित बातम्या