scorecardresearch

nana patole bjp
भाजपविरोधात एकजुटीची काँग्रेसची भूमिका, मोदी सरकारवर पटोले यांची टीका

केंद्रातील भाजप सरकारमुळे धोक्यात आलेली लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे.

praniti shinde and narendra modi
“लोकशाहीत लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची…”, प्रणिती शिंदेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोंदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

BJP criticizes P A Sangma
‘देशातील सर्वात भ्रष्ट सरकार’ अशी टीका करणारा भाजप संगमांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये सहभागी

गेली पाच वर्षे मेघालयात संगमा आणि भाजप सरकारममध्ये एकत्र असताना भाजपने संगमा यांच्यावर अगदी वैयक्तिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.…

ramdas athavale narendra modi
“मोदींना हरवणं येड्या गबाळ्याचं काम नाही,” रामदास आठवले यांचं विधान

नवी मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात ते आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबाबत ही भाष्य केले.

Nana Patole criticize Narendra Modi
“मोदी, फडणवीस यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी”; ईडी कारवाईवरून पटोलेंची टीका

नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे. “मोदी यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरा सारखी झाली…

rahul gandhi
राहुल गांधींसारख्यांच्या आत्मसंतुष्टतेमुळेही लोकशाही मरत असते… प्रीमियम स्टोरी

राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठाच्या कुठल्याशा बिझनेस स्कूलमधल्या व्याख्यानात म्हणतात की, भारतातील लोकशाही मृत्युपंथाला लागलेली आहे… पण कुठल्याही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची…

uddhav thackeray narendra modi
“विदेशात नरेंद्र मोदींनी नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी..”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; विरोधकांच्या ‘त्या’ पत्राचा केला उल्लेख!

“इतके मोठे ‘कॅशकांड’ होऊनही इडी-सीबीआय भूमिगत आहेत”, ठाकरे गटाचं तपास यंत्रणांवर टीकास्र!

uddhav thackrey bjp modi
‘मोदींच्या नावाने निवडणूक लढवून दाखवा’, उद्धव ठाकरे यांचे भाजप-शिंदे गटाला आव्हान

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्त येथील गोळीबार मैदानावर आयोजित जाहीर सभेत…

deshkal manish sisodia arrest
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे!, विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; काँग्रेस, द्रमुक, डावे मात्र दूरच

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची बाब नऊ नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली आहे.

sharad pawar on modi government and bhagatsingh koshyari
सत्ता, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर; पंतप्रधानांकडे शरद पवारांची नाराजी

केंद्रातील तपास यंत्रणांनी कारवाया केलेल्यापैकी कोणी भाजपात गेल्यास त्यांच्यावरील खटले काढण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis 13
VIDEO: “भाजपात असा किंवा कुठेही असा, ज्याने चूक केली त्याची…”; देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारलं असात त्यावर प्रतिक्रिया दिली आहे,

संबंधित बातम्या