scorecardresearch

Sanjay Raut on Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार…

sanjay raut and devendra fadnavis and narendra modi and ajit pawar
शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “जीभ अडखळत असेल तर…”

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात अर्ज केला आहे.

Narendra Modi meeting at Arambagh
संपूर्ण देश शोकसंतप्त! संदेशखालीतील अत्याचारांवरून मोदींचा तृणमूल काँग्रेसवर हल्ला

संदेशखालीत महिलांवरील अत्याचारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

unsealed covers
भारतीय न्यायव्यवस्थेचा पंचनामा

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी १२ जानेवारी २०१८ रोजी अभूतपूर्व पत्रकार परिषद घेत भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची घोषणा केली.

prakash amedkar narendra modi
“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसमोर सातत्याने नवनव्या अटी-शर्थी आणि प्रस्ताव ठेवत आहे. यावरून वंचितला खरंच मविआत राहायचं आहे का असा…

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?

यादरम्यान ते शुक्रवारी हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथे ७२०० कोटी रुपयांच्या आणि शनिवारी नादिया जिल्ह्यातील कृष्णनगरमध्ये १५ हजार कोटी रुपयांच्या विविध…

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”

संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील होते.

nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आल्यानंतर फायदा होईल काय, याचे गणित आपण केलेले नाही. हा आपल्या पातळीवरचा मुद्दा नसल्याचे दरेकर यांनी…

bjp narendra modi, 370 seats, lok sabha election 2024
मोदी ३७० जागा जिंकतील का? प्रीमियम स्टोरी

चंडीगड नगरपालिकेतील जनादेश बदलणे आणि आयकर विभागाने काँग्रेसचा निधी गोठवणे अशा तुलनेत क्षुल्लक कृत्यांमुळे मोदींनी मिळवलेले सर्व फायदे निष्प्रभ झाले…

yavatmal pm narendra modi marathi news, yavatmal lok sabha election marathi news, yavatmal bjp marathi news, yavatmal eknath shinde shivsena marathi news,
मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?

दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात सभा घेण्याचा क्रम यावेळीसुद्धा कायम राहिला. प्रत्येकवेळी मोदींच्या सभेनंतर यवतमाळ…

bjp candidate first list for lok sabha election likely to announce today
भाजपची पहिली यादी आज? केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत विचारमंथन सुरूच

भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत.

संबंधित बातम्या