scorecardresearch

nana patole communication melava farmers before 15 june chandwad nashik
शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

मेळाव्याच्या नियोजनाची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते, जिल्ह्याचे प्रभारी डॉ.राजू वाघमारे यांनी दिली.

Mundan Strike of prahar
नाशिक: कांदाप्रश्नी प्रहारचे मुंडन आंदोलन, केंद्राच्या धोरणावर टीका

कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रहार संघटनेच्या वतीने येवला येथे शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले.

ATM machine stolen from vehicle thieves
नाशिक: वाहनातून एटीएम यंत्र पळविले, पोलिसांना गुंगारा देत पोबारा

लासलगाव ते विंचुर रस्त्यावर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम यंत्र चोरट्यांनी वाहनातून पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

Water supply in Satpute Pada
मुलाच्या स्मरणार्थ सातपुते पाड्यात पाणी पुरवठा, मिस्त्री कुटुंबीयांचे सामाजिक योगदान

उन्हाळ्यात दुर्गम भागात टंचाईला तोंड द्यावे लागत असताना पेठ तालुक्यातील सातपुते पाड्यात पाणी प्रश्न सुटल्याचा जल्लोष होत आहे.

Pre monsoon rain affect Nashik
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिला. शहर व ग्रामीण भागात झाडांची पडझड झाली.

stormy winds Nashik
नाशिकसह खानदेशात वादळी वाऱ्याचा कहर; अनेक वृक्ष कोसळले, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट

रविवारी दुपारी बारानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली.

Sant Nivruttinath Palkhi Nashik
नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिककरांकडून उत्स्फुर्त स्वागत; मनपाकडून स्वागतासाठी तीन लाखांचा निधी

रविवारी सकाळी सातपूर येथून शहरात दाखल झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे महापालिका, सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांतर्फे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

AIMA annual meeting
नाशिक : आयमाच्या वार्षिक सभेत सर्व विषय मंजूर

अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) वार्षिक सर्वसाधारण सभेत पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली.

municipal administrative officer sunita dhangar arrested anti corruption Department accepting bribe nashik
नाशिक: महापालिका प्रशासनाधिकारी सुनिता धनगर लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचारापासून कधी मुक्त होईल, असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.

Dr. Chandrakant Pulkundwar
नाशिक: वर्षपूर्तीआधीच मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

महानगरपालिका आयुक्त पदावर वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्याआधीच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे.

10th result (1)
इयत्ता दहावीतही नाशिकची पिछाडी; विभागात जळगाव अग्रस्थानी

इयत्ता १० वीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९२.२२ टक्के लागला. विभागात उत्तीर्णतेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून इयत्ता १२ वीप्रमाणे…

Simultaneous raids on liquor dens
नाशिक जिल्ह्यात ६६ दारू अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक जिल्ह्यातील ६६ गावठी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संबंधित बातम्या