scorecardresearch

Thane MSRDC repair saket kharegaon bridge traffic mumbai nashik highway smooth
साकेत – खारेगाव पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतूक आठवडाभरापासून सुरळीत

परंतु मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यावरच येथील वाहतूक कोंडीविषयी अंदाज येऊ शकेल असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

tribal development minister resident in mumbai
मुंढेगाव-मुंबई बिऱ्हाड मोर्चा; आदिवासींच्या समस्या सोडविण्याची मागणी

नाशिक – कातकरी वस्ती सुधार योजना लागू करावी, आदिवासी वाडी-वस्तीवर नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्यांसाठी एल्गार सामाजिक संघटनेच्या…

bullock cart race
शेकडो बैलगाड्या अन हजारोंची झुंबड, शर्यतीत आततायीपणामुळे काही प्रेक्षक जखमी

बोरगडलगतच्या ठक्कर मैदानावर मंगळवारी आयोजित बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाड्या आणि हजारो ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे एकच सावळागोंधळ उडाला.

nashik
नाशिक: विभागातील २९०४ वाड्या-वस्त्यांच्या जातीवाचक नावात बदल

राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा निर्णय समाज कल्याण विभागाने घेतला असून…

khair tree smugglers attack forest staff nashik
नाशिक: खैराची तस्करी करणाऱ्यांची वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; दोन संशयित ताब्यात

याबाबत कांतीलाल चौधरी, योगेश चौधरी, नितीन राऊत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
नाशिक: खासगी बसमध्ये चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक

खासगी बसमधील प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या दोन आंतरराज्यीय गुन्हेगारांना दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

nana patole communication melava farmers before 15 june chandwad nashik
शेतकरी संवादातून काँग्रेसतर्फे मोर्चेबांधणी; चांदवडला लवकरच शेतकरी संवाद मेळावा

मेळाव्याच्या नियोजनाची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते, जिल्ह्याचे प्रभारी डॉ.राजू वाघमारे यांनी दिली.

Mundan Strike of prahar
नाशिक: कांदाप्रश्नी प्रहारचे मुंडन आंदोलन, केंद्राच्या धोरणावर टीका

कांद्याचे सातत्याने दर कमी होत असतानाही उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रहार संघटनेच्या वतीने येवला येथे शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले.

ATM machine stolen from vehicle thieves
नाशिक: वाहनातून एटीएम यंत्र पळविले, पोलिसांना गुंगारा देत पोबारा

लासलगाव ते विंचुर रस्त्यावर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम यंत्र चोरट्यांनी वाहनातून पळवून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.

Water supply in Satpute Pada
मुलाच्या स्मरणार्थ सातपुते पाड्यात पाणी पुरवठा, मिस्त्री कुटुंबीयांचे सामाजिक योगदान

उन्हाळ्यात दुर्गम भागात टंचाईला तोंड द्यावे लागत असताना पेठ तालुक्यातील सातपुते पाड्यात पाणी प्रश्न सुटल्याचा जल्लोष होत आहे.

संबंधित बातम्या