महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, आता छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “आमचा दावा…” नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, यासाठी समता परिषदेने ठराव केला. यानंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 23, 2024 13:56 IST
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 12:57 IST
नाशिकमध्ये ‘वंचित’तर्फे करण गायकर उमेदवार सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 12:46 IST
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 11:19 IST
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर एप्रिलच्या मध्यावर तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. उष्णतेच्या लाटेत पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करीत आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 10:44 IST
उमेदवारीचा ताण दूर झाल्याने आयपीएल सामने पाहण्यात भुजबळ रममाण… आपण क्रिकेट सामना बघत असून मंगळवारी सविस्तर बोलू असे सांगत त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 22:49 IST
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 19:35 IST
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही पोलीस तपासात महत्वपूर्ण मानल्या जाणऱ्या गुन्हे शोध पथकात (डीबी) महिला अंमलदाराची नियुक्ती करत महिला सक्षमीकरणाकडे पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 16:45 IST
नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत ४० ते ५० वाहने खाक झाली. कुठलीही जिवीतहानी झाली नाही. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 16:31 IST
नाशिकच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा नाशिक लोकसभा मतदारसंघ आपण तीन वर्षांपासून पिंजून काढला असून विविध माध्यमांतून जनतेशी संपर्क राखल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 04:22 IST
आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांसाठी महाराष्ट्रात प्रथमच केंद्र आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांच्या गरजांची पूर्तता, अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आसाम रायफल्स महासंचालनालयाने नाशिक येथे राज्यातील पहिले आसाम रायफल्स माजी… By लोकसत्ता टीमApril 21, 2024 23:13 IST
दिंडोरीत माकपच्या भूमिकेत बदल, जागा न सोडल्यास उमेदवारीची तयारी माकपचे राज्य सचिव उदय नारकर यांनी माकपला जागा न सोडल्यास पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याचे जाहीर केले. By लोकसत्ता टीमApril 21, 2024 12:41 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?