scorecardresearch

Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंचातील अभिलेखाकार धिरज पाटील आणि शिरस्तेदार सोमा भोये या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा

आठवड्यापासून ३६ ते ३८ अंशाच्या दरम्यान रेंगाळणाऱ्या तापमानाने सोमवारी हंगामात प्रथमच ४० अंशांचा टप्पा ओलांडत ४०.४ या उच्चांकी तापमानाची नोंद…

Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाश्यांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक बस, शिवनेरी, शिवाई यांसह इतर साध्या बस…

sanjay-shirsat
“एकनाथ शिंदेंनी सगळ्या जागा सोडायच्या मान्य केलं का?”, नाशिकच्या जागेवरून संजय शिरसाटांचा संताप

नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रहच नाही तर हट्टही आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार

उपनगर पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीररित्या जमा झालेल्या हजारोंच्या जमावाकडून पाकिस्तान झिंदाबाद यासारख्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी…

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त

जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवाराबाहेर पणन विभाग आणि बाजार समितीची कुठलीही परवानगी न घेता व्यापारी संघटना पुरस्कृत बेकायदेशीर पद्धतीने लिलाव खासगी…

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे.

Chhagan Bhujbal On Mahayuti Seat Sharing
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार? छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले, “महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा…”

नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे.

nashik, one man Arrested, Smuggling Liquor, Worth 66 Lakh, from Goa, smuggling Liquor from Goa, nashik Smuggling Liquor, nashik news, crime news,
मद्यसाठा तस्करीतील हस्तकास नाशिकमध्ये अटक

गोव्यातून मद्य तस्करी करुन पुरवठा करणारा शहरातील हस्तकास अटक करण्यात आली असून आतापर्यंत ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला…

nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल

डॉ. तुषार शेवाळे यांनी नाशिक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पक्षाने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल…

nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

मोकाट जनावरांचे संगोपन करणाऱ्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ या विश्वस्त संस्थेच्या भूसंपादनाशी संबंधित हे प्रकरण आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तालयातील…

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही

चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून त्यातील ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही…

संबंधित बातम्या