scorecardresearch

नॅशनल न्यूज

आपल्या देशामध्ये सतत काही-ना-काही घडामोडी घडत असतात. यातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती नॅशनल न्यूज (National News) म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील बातम्यांच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळतात.

राजकारण, क्रिडा, कला अशा सर्व श्रेणीतील बातम्यांचा साठा येथे उपलब्ध आहे. प्रत्येकाला आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये (India) नक्की काय सुरु आहे हे ठाऊक असायला हवे. राष्ट्रीय पातळीवर ताज्या घडामोडी, नवनवे अपडेट्स (New Updates) या सदराच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवले जातात. यामध्ये राज्यांर्गत बातम्यांचाही उल्लेख असतो. Read More
bengaluru youtuber arrested
करायला गेला एक, झालं भलतंच; यूट्यूबरला ‘तो’ Video भोवला, जावं लागलं तुरुंगात!

बेंगलुरू विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत भाष्य करताना विकास गौडानं केलेला एक दावा त्याच्या चांगलाच अंगलट आला!

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल

हरियाणामध्ये पतीनं महिलेला चारित्र्याच्या संशयावरून बेसबॉल बॅटनं मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

supreme court (2)
“ईव्हीएमशी छेडछाड केल्यास काही शिक्षा आहे का?” सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा

ईव्हीएमसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ईव्हीएमच्या छेडछाडीसंदर्भात न्यायालयाने आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले.

UPSC Civil Services Final Result 2023 Released Marathi News
UPSC CSE Final Result 2023 Out: यूपीएससीचे निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, तर अनिमेश प्रधान दुसऱ्या क्रमांकावर!

UPSC Civil Services Final Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी २०२३ साली घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.

arvind kejriwal latest news marathi
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला…

indigo flight ayodhya to delhi diverted to chandigarh
Close Call: अयोध्या ते दिल्ली विमानवारीचा थरारक अनुभव, लँडिंगवेळी शिल्लक होतं अवघ्या २ मिनिटांचं इंधन!

दिल्लीच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्तही याच विमानातून प्रवास करत होते. त्यांनी एक्सवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे.

megha engineering
निवडणूक रोखे खरेदीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारी मेघा इंजिनिअरिंग कंपनी CBI च्या रडारवर! गुन्हा दाखल

सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांच्या यादीत फ्युचर गेमिंगच्या खालोखाल मेघा इंजिनिअरिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

bengaluru woman online fraud case
महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

अंमली पदार्थ प्रकरणी उलटतपासणीच्या नावाखाली ३६ तास चाललेल्या व्हिडीओ कॉलमध्ये महिलेला १५ लाखांना गंडा घालण्यात आला.

prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”

प्रशांत किशोर म्हणतात, “स्वातंत्र्योत्तर काळात घराणेशाही फायदेशीर ठरली असेल कदाचित, पण आता ती एक जबाबदारी झाली आहे”

rajnath singh rahul gandhi mahendra singh dhoni
“राहुल गांधी राजकारणातले एमएस धोनी”, राजनाथ सिंह यांनी केली तुलना; म्हणाले, “मी कधी कधी विचार करतो…”

राजनाथ सिंह म्हणाले, “भारताच्या राजकारणात कधीकाळी ज्या काँग्रेसचं पूर्णपणे वर्चस्व होतं, भारतातील बहुतांश राज्यांमध्ये ज्या काँग्रेसची सरकारे होती, ती काँग्रेस…

devendra fadnavis on bjp
“भाजपात आजपर्यंत कधीच फूट पडली नाही कारण…”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत; म्हणाले, “नेते स्वार्थी…!”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता…!”

ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!

पाकव्याप्त काश्मीर, बाबरी मशीद, गोध्रा जळीतकांडानंतरच्या दंंगली, मणिपूर अशा काही महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख पुस्तकात बदलण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या